16 April 2025 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Lotus Chocolate Company Share Price | चॉकलेट कंपनीच्या शेअरने 1 महिन्यात 192% परतावा, आज 5% वाढला, खरेदी करणार?

Lotus chocolates share price

Lotus Chocolate Company Share Price | लोटस चोकलेट कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिनाभरापासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हिट करत आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. एकीकडे शेअर बाजारात सर्व कंपन्यांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. तर दुसरीकडे लोटस चॉकलेट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 309.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नॉन-स्टॉप रॅलीनंतर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 192 टक्के वाढली आहे. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) हा शेअर 4.99% वधारून 359 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

एका महिन्यात शेअरमध्ये अद्भूत वाढ :
मागील एका लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स 96 रुपयेवरून वाढून 309 रुपयेवर गेले आहेत. काल हा स्टॉक 309.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. लोटस चॉकलेट्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 192 टक्के नफा मिळवून दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 लाख रुपये झाले असते. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मुकेश अंबानी यांनी शेअर्स खरेदी केल्यानंतर पाहायला मिळाली आह. अंबानींनी लोटस चॉकलेट कंपनीचे बहुसंख्य शेअर्स खरेदी केले आहेत.

अंबानीनी खरेदी केली कंपनी :
रिलायन्स कंट्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड यांनी लोटस चॉकलेट कंपनीमधील जास्तीचे 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफरची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात व्यापार विस्तार करु इच्छित आहे. या कंपनीचे पूर्ण संपादन करणे हा देखील याच योजनेचा भाग आहे. 21 फेब्रुवारी 2023 रोजी ही ओपन ऑफर खुली केली जाईल. आणि 6 मार्च 2023 रोजी ओपन ऑफरची मुदत संपेल. या ओपन ऑफरसाठी कंपनीने किंमत प्रति शेअर 115.50 रुपये निश्चित केली आहे. या दोन्ही कंपन्या मिळून लोटस चॉकलेट कंपनीमधील 33.38 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करणार आहे. रिलायन्स रिटेल फर्म पुढील काळात लोटस चॉकलेट कंपनीच्या प्रवर्तकाकडून 113 रुपये प्रति शेअर या बाजार भावाने 51 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. RCPL कंपनी अतिरीक्त 26 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर आणण्याची तयारी करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 stock market live on 01 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lotus Chocolate Company Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या