5 November 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

L&T Share Price | L&T शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • L&T Share PriceNSE: L&T – लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश
  • कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली
L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. मंगळवारी या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियमक (NSE: L&T) फायलिंगमध्ये माहिती दिली की, त्याना मध्य पूर्वेकडील देशातून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी जाहीर होताच स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)

कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली
लार्सन अँड टुब्रो कंपनीला सौदी अरेबिया आणि अबुधाबीमध्ये पॉवर ग्रीडशी संबंधित कामाची ऑर्डर देण्यात आली आहे. या कंपनीला अबुधाबीमध्ये दोन 490 किलोवॅट इन्सुलेटेड सबस्टेशन बांधण्याचे काम देण्यात आले आहे.

मंगळवारी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3791.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 0.037 टक्के वाढीसह 3,793 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सचे आपल्या गुंतवणूकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4.8 टक्के वाढली आहे.

लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3948.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2856.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5,21,329.32 कोटी रुपये आहे. जून 2024 या महिन्यात लार्सन अँड टुब्रो स्टॉक एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होता. या कंपनीने जून तिमाहीत आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 28 रुपये लाभांश वाटप केला होता. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 37.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | L&T Share Price 25 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

L&T Share Price(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x