26 April 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL HAL Share Price | मंदीत संधी, हा डिफेन्स कंपनीचा शेअर खरेदी करा, ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: HAL BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Macfos Share Price | लोकांनी हा IPO अक्षरशः डोक्यावर घेतला, शेअर्स लवकरच सूचीबद्ध होणार, ग्रे मार्केट किंमत तपासा

Macfos Share

Macfos Share Price | ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO बाबत इतक्या चर्चा होण्याचे कारण म्हणजे या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये अपवादात्मकरित्या कामगिरी करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)

ग्रे मार्केट मधील कामगिरी :
ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 84 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. आता गुंतवणूकदारांच्या नजरा ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉक लिस्टिंगवर खिळल्या आहेत. हा वाढीचा ट्रेंड पुढे चालू राहिल्यास ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर 84 टक्के वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतात. सध्याची GMP पाहता ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 190 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 96 ते 102 रुपये निर्धारित केली होती. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहे.

कंपनीचे IPO तपशील :
‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO 193 पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 23.70 कोटी रुपये आहे. कंपनीने गैर संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गासाठी 15 टक्के शेअर्स राखीव ठेवले होते. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के शेअर्स आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स राखीव ठेवले होते. मॅकफॉस कंपनीचा आयपीओला एकूण 193 पट अधिक ओव्हर सबस्क्राइब झाला आहे. तर हा IPO किरकोळ गुंतवणूकदारांकडून 268 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा IPO स्टॉक 21.60 पट सबस्क्राईब केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Macfos Share Price stock market live on 28 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Macfos Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या