17 April 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

M&M Financial Share Price | महिंद्रा कंपनीचा शेअर जबरदस्त तेजीत, तिमाही निकालानंतर खरेदी वाढली, फायदा घेणार?

M&M Financial Share Price

M&M Financial Share Price | ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी 2.14 टक्के वाढीसह 267.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरस्त खरेदी पाहायला मिळत आहे. खरं तर या कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. तिमाही निकाल जाहीर झाल्यावर सोमवारच्या इंट्रा डे ट्रेड सेशनमध्ये स्टॉक BSE इंडेक्सवर 10 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mahindra & Mahindra Financial Services Share Price | Mahindra & Mahindra Financial Services Stock Price | BSE 532720 | NSE M&MFIN)

कंपनीचे तिमाही निकाल :
वित्त सेवा प्रदान करणाऱ्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मार्च 2020 पासून तेजीत ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी 2.14 टक्के वाढीसह 267.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महिंद्रा फायनान्स कंपनीचा PAT 40 टक्क्यांनी वाढून 629 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा केल्याच्या परिणामस्वरूप मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या आर्थिक तरतुदींमध्ये लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत कोविड 19 च्या लाटेमुळे कंपनीची परिस्थिती खराब झाली होती. याचा नकारात्मक परिणाम दुसऱ्या तिमाहीच्या निकालात पाहायला मिळाला, आणि कंपनीने 894 कोटी रुपये PAT नोंदवला होता.

महिंद्रा फायनान्स शेअर्सची स्थिती :
आज या कंपनीचे शेअर्स 266.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 2023 या नवीन वर्षी महिंद्रा फायनान्स कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्के वाढली आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरमध्ये 17.47 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी या कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 35.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 72.03 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mahindra & Mahindra Financial Services Share Price 532720 stock market live on 07 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

M&M Financial Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या