Maithan Alloys Share Price | या मल्टीबॅगर शेअरने 1 लाखावर दिला 1.57 कोटी परतावा, बोनस शेअरचा हिशोब पाहा
Maithan Alloys Share Price | शेअर बाजारात कोणता स्टॉक कधी वाढले आणि गुंतवणूकदारांना करोडपती बनवेल याचा नेम नाही. पण शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ हुशारीने गुंतवणूक करणारे लोक शेअर बाजारातून मजबूत पैसे कमावतात. दिग्गज गुंतवणूकदार मनीष गोयल यांच्या मते, शेअर बाजारात स्मॉल-कॅप शेअर्स आणि मिड-कॅप शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुक केल्यास पैसे अनेक पट वाढवतात. तथापि, दिग्गज गुंतवणुकदार मनीष गोयल म्हणाले की, गुंतवणुकीसाठी स्वस्त आणि कमी मूल्य असलेले मजबूत फंडामेंटल असलेले स्टॉक शोधणे वाटते तेवढे सोपे काम नाही. उदाहरणार्थ, वॉरेन बफेट यांनी तीस वर्षांपूर्वी कोका-कोला कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, आणि आता त्यांचा हा स्टॉक करोडो रुपये परतावा मिळवून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Maithan Alloys Share Price | Maithan Alloys Stock Price | BSE 590078 | NSE MAITHANALL)
आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या स्टॉकचे नाव आहे, ‘मैथन ऍलॉईज’. ‘मैथन ऍलॉईज’ कंपनीचे शेअर्स 2009 मध्ये 17.50 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा मल्टीबॅगर स्टॉक BSE इंडेक्सवर 918 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवर पोहोचला आहे.
कंपनीचे बोनस शेअर्स वाटप :
‘मैथन ऍलॉईज’ या केमिकल कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर रूपाने मोठा फायदा मिळवून दिला आहे. या केमिकल स्टॉकने 2010 आणि 2015 मध्ये आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस वाटप केले होते. BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ‘मैथन ऍलॉईज’ कंपनीने 17 जून 2010 रोजी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 2 या प्रमाणत बोनस शेअर्स जारी केले होते. तेव्हा कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना दोन शेअरवर एक मोफत बोनस शेअर दिला होता. त्याचप्रमाणे, 15 जुलै 2015 रोजी ‘मैथन ऍलॉईज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप केले होते. यात कंपनीने प्रत्येक एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला होता.
गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचा फायदा :
जर तुम्ही 2009 मध्ये या मल्टीबॅगर स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 5,714 शेअर्स मिळाले असते. 2010 मध्ये कंपनीने 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, तुमच्या शेअरची संख्या 8,571 झाली असती. नंतर 2015 मध्ये पुन्हा एकदा कंपनीने 1 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स जारी केले होते, त्यात तुमचे 8,571 शेअर्स जोडून तुमच्या शेअरची एकूण संख्या 17,142 शेअर्स झाली असती.
1 लाखावर 1.50 कोटींहून अधिक परतावा :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘मैथन ऍलॉईज’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 918 रुपये प्रति शेअर किंमत पातळीवर बंद झाले होते. म्हणून, जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीनंतर निम्न स्तरावर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.57 कोटी रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Maithan Alloys Share Price 590078 MAITHANALL stock market live on 25 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल