18 January 2025 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Market BSE Sensex LIVE | मुंबई सेन्सेक्समध्ये 350 अंकांनी वाढला | शेअर बाजारात उत्साह

Market BSE Sensex LIVE

मुंबई, १४ ऑक्टोबर | भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (Market BSE Sensex LIVE) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.

Market BSE Sensex LIVE. The Indian IT sector performed well in the second quarter, leading to a sharp rise in IT stocks. Today, the BSE Sensex has hit a new high of 61,159 and has risen by 352 points to 61,089 :

बीएसई आयटी इंडेक्समध्ये देखील लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे, तो 1.2 टक्क्यांनी वाढून 35,217 वर पोहोचला आहे. यापूर्वी निर्देशांकाने 35,794 चा उच्चांक गाठला होता. बीएसई रियल्टी, मेटल आणि कॅपिटल गुड्स इंडेक्स हे इतर 1.3-2.7 टक्क्यांनी वाढले आहेत.

1,784 रुपयांचा उच्चांक गाठणारा इन्फोसिस 1.4 टक्क्यांनी वाढून 1,733 रुपयांवर पोहोचला आहे. विप्रोने बीएसईवर 723.65 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आणि 4.8 टक्क्यांनी वाढून 705 रुपयांवर स्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. टेक महिंद्रा 1.4 टक्क्यांनी वधारला आहे, तर एचसीएल टेक्नॉलॉजीज घसरला असून त्यात 0.8 टक्क्यांनी घसरून 1,255 रुपयांवर आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Market BSE Sensex LIVE Sensex has hit a new high of 61159 and has risen by 352 points.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x