10 January 2025 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सलग तीन दिवस घसरण दिसून आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीसाठी २३५०० ची पातळीवर सपोर्ट आहे, परंतु निफ्टीने ही रेंज तोडल्यास त्यात अजून घसरण होऊ शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच दिग्गज कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जर नकारात्मक राहिले तर स्टॉक मार्केट अजून घसरू शकतो. मात्र २०२५ हे वर्ष चांगले शेअर्स कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.

माझगाव डॉक शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर 0.34 टक्क्यांनी घसरून 2,225 रुपयांवर पोहोचला होता. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2,930 रुपये होता, तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 897.70 रुपये होता. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 89,713 कोटी रुपये आहे.

प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्म – माझगाव डॉक शेअर टार्गेट प्राईस

प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल रिसर्च तज्ज्ञ वैशाली पारेख यांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर्स २,२३० रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी २,३५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना २,१६० रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरने 1.43% परतावा आहे. मागील १ महिन्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर 8.69% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.95% घसरला आहे. मागील १ वर्षात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरने 93.51% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरने 2,547.86% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 2,547.86% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर 1.62% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mazagon Dock Share Price Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x