19 November 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 11 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 663% परतावा, अपर सर्किट हिट - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News
x

Quick Money | 3 महिन्यांत 126 टक्क्यांहून अधिक परतावा, खरेदी करा असे शेअर्स, अनुभवा मालदार भविष्यकाळ

Quick money

Quick Money | मागील 3 महिन्यांत भारतीय शेअर बाजाराने चढ-उताराचे सकारात्मक आणि नकारात्मक असे सर्व चक्र पाहिले आहे. मात्र असा एक स्टॉक आहे, ज्यातील गुंतवणुकदार मालामाल होत आहेत. या शेअरचे नाव आहे, “माझगाव डॉक शिपबिल्डर्स”. या कंपनीच्या शेअर्सनी आश्चर्य मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 126 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर जबरदस्त वाढीसह 630.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

शेअरची वाटचाल :
जर आपण Mazagon Dock Shipbuilders कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर या कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 46 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 144 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. जर या शेअरचे ऑल-टाइम रेकॉर्ड पाहिले तर, हा स्टॉक 16 ऑक्टोबर 2020 रोजी 168.05 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक 627 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 682 रुपये आहे, आणि नीचांक किंमत पातळी 225.40 रुपये होती. या स्टॉकबद्दल शेअर बाजारातील विश्लेषकांची मते भिन्न आहेत. काही तज्ञ हा स्टॉक ताबडतोब खरेदी करण्याचा सल्ला देत असून, काही तज्ञ स्टॉक दीर्घकाळ होल्ड ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Mazagon Dock Shipbuilders Limited ही संरक्षण क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनी असून 1934 मध्ये तिची स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार भांडवल 12,681.26 कोटी रुपये आहे. Mazagon Dock Shipbuilders Limited कंपनीचा प्रमुख व्यवसाय संरक्षण क्षेत्रातील हत्यारे आणि जहाज बनवण्याचा आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीच्या व्यवसायात शिपबिल्डिंग, पार्ट्स आणि स्क्रॅप, जहाज दुरुस्ती, इतर ऑपरेटिंग सेवा आणि स्क्रॅप यांचा समावेश होतो. 30 जून 2022 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत, माझगाव डॉक कंपनीने 2,366.46 कोटी रुपये एकत्रित एकूण उत्पन्न कमावले आहे, जे मागील वर्षीच्या तिमाहीच्या 1,525.45 कोटी रुपयेच्या तुलनेत 55.13 टक्के जास्त आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा PAT 217.02 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mazagon Dock Shipbuilders Limited company has given quick money return to shareholders in short time in 29 October 2022.

हॅशटॅग्स

Quick money|(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x