15 January 2025 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER
x

Multibagger Penny Stocks | बँकांच्या वार्षिक व्याजदरा पेक्षा 10 पटीने कमाई कराल टाटा समूहाच्या या शेअरमधून, टाटा तिथे नो तोटा

Miltibagger Penny stock

Multibagger Penny Stocks | आज आपण टाटा समूहाच्या अश्या एका स्टॉक बद्दल माहिती घेऊन आहोत जो सध्या 10000 रुपयांवर ट्रेड करत आहे. 25 मार्च 2020 रोजी ह्या शेअर ने आपला 52 आठवड्याचा नीचांक गाठला होता. आणि त्या वेळी शेअर 501 रुपयांवर पोहोचला होता. नीचांक पातळी गाठल्यानंतर आता हा शेअर 10 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक 9,459 रुपयांवर पोहोचला आहे. कोविड नंतर आतापर्यंत ह्या स्टॉकने आपल्या भागधारकांना सुमारे 1,800 टक्के परतावा दिला आहे.

टाटा समूह मल्टीबॅगर स्टॉक :
बाजारातील तज्ञ टाटा समूहाच्या या शेअरवर अतिशय उत्साही आणि सकारात्मक आहेत. तज्ञ आणि बाजारातील मोठे विश्लेषक हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत तो आहे Tata Elexsi. टाटा समूहाची ही दिग्गज कंपनी Tata Elexsi असून कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 8.44 टक्क्यांनी वाढले होते आणि 10,300 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचले. Tata Elexi चे शेअर्स त्यांच्या 2020 च्या नीचांक पातळीवरून 50 टक्के पेक्षा अधिक वाढले आहेत. तज्ज्ञांचे असे मत आहे की चार्ट पॅटर्ननुसार स्टॉक आणखी वरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. 25 मार्च 2020 रोजी ह्या शेअर ने 501 रुपयांचा नीचांक गाठला होता. 10 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉक 10,300 रुपयांवर जाऊन पोहोचला. कोविड च्या नीचांक पातळीपासून आतापर्यंत शेअर्स आपल्या भागधारकांना सुमारे 1955.89 टक्के परतावा दिला आहे.

एका वर्षात पैसा डबल – पुढील टार्गेट प्राईस :
एका वर्षात टाटा च्या या जबरदस्त शेअरने आपल्या गुंतवणूकदारांची आणि भागधारकांची संपत्ती दुप्पट केली आहे. या कंपनीच्या शेअरने नुकताच 10,300 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. विश्लेषक सुचवतात की टाटा समूहाच्या या कंपनीचा शेअर पुढील 6 महिन्यांत 10000 ते 17000 रुपयांच्या लक्ष्य किंमतीवर जाऊ शकतो. 10 ऑगस्ट 2021 ते 10 ऑगस्ट 2022 पर्यंत ह्या शेअरची किंमत 4,238 रुपयांवरून 10,300 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच फक्त एका वर्षात शेअरने 143.04 टक्के परतावा दिला आहे.

छप्पर फाड परतावा :
मागील 25 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 1 लाख टक्‍क्‍यांहून अधिक परतावा दिला आहे. शेअर्स नी मागील 25 वर्षात तब्बल 1,23,064.06 टक्के इतका छप्पर फड परतावं दिला आहे. 11 जुलै 1997 रोजी बीएसईवर टाटा एलेक्सी हा शेअर 7.68 रुपये वर ट्रेड करत होता.10 ऑगस्ट 2022 रोजी टाटा एलेक्सी चा शेअर 9,459 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या शेअरने मागील 9 वर्षात आपल्या भागधारकांना 9274.09 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. दरम्यान, 23 ऑगस्ट 2013 रोजी शेअरची किंमत 86.13 रुपये होती. 86.13 रुपयेवरून जी किंमत 10882.24 रुपये पर्यंत वाढली आहे. जर आपण परताव्याचा अंदाज घेतला आहे समजा, तुम्ही या शेअरमध्ये 25 वर्षांपूर्वी 7.68 रुपये दराने 30 हजार रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत गुंतवणूक होल्ड केली असती, तर आज तुमची गुंतवणूक वाढून तुम्हाला 3.69 कोटी रुपयांचा नफा झाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Miltibagger Penny stocks Tata Elexi share price return on 13 August 2022.

हॅशटॅग्स

#TATA(6)Miltibagger Penny stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x