18 November 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

MMTC Share Price | होय! मागील 5 दिवसात एमएमटीसी शेअरने गुंतवणुकदारांना 40% परतावा दिला, शेअरची किंमत 70 रुपये

MMTC Share Price

MMTC Share Price | एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 16 ऑक्टोबर 11.53 टक्के वाढीसह 83.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वर 13 ऑक्टोबर 2023 रोजी एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.38 टक्क्यांच्या वाढीसह 75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये एमएमटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात YTD आधारे एमएमटीसी लिमिटेड स्टॉक 110 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी एमएमटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के घसरणीसह 70.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एमएमटीसी कंपनीने नुकताच लिथियम, कोबाल्ट, सिलिकॉन इत्यादी खनिजांचे उत्पादन घेण्यासाठी एक विशेष योजना जाहीर केली होती. खाण आणि खनिज कायद्यात सुधारणा करण्यास देखील भारत सरकारने हिरवा कंदील दिला आहे. लिथियम, निओबियम, आरईई या तीन खनिजांसाठी रॉयल्टी दर बदलणे हा एमएमटीसी लिमिटेड कंपनीचा मुख्य उद्देश आहे. लिथियम, निओबियम, REE साठी मंजूर दर अनुक्रमे 3 टक्के, 3 टक्के आणि 1 टक्के आहे. लिथियम या खनिजाचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

भारताने 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष सध्या करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आणि त्यामुळे लिथियम आणि REE सारख्या खनिजांचे महत्त्व भारतासारख्या देशांसाठी खूप वाढले आहे. एमएमटीसी लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी एमटीपीएल सिंगापूरला मागील महिन्यात लिक्विडेशन प्रकरणात नोटीस धाडण्यात आली होती.

युको बँकेने ते सिंगापूर उच्च न्यायालयाच्या जनरल डिव्हिजनसमोर कंपनीच्या विरोधात केस देखील दाखल केली आहे. MMTC ही एक आंतरराष्ट्रीय खणिकर्म व्यवसाय करणारी कंपनी आहे, जी व्यापारी अनेक प्रकारच्या धातू आणि खनिजांचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MMTC Share Price NSE 19 October 2023.

हॅशटॅग्स

MMTC Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x