Money From IPO | कमाल! आयपीओ लिस्टिंगनंतर काही दिवसातच शेअरने 35 टक्के परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, पहा डिटेल्स

Money From IPO| 2022 या वर्षात गुंतवणूकदारांना अनेक IPO मधे गुंतवणूक करून पैसे वाढवण्याची संधी मिळाली होती. मागील काही महिन्यात तर एकापाठोपाठ अनेक कंपन्यांचे IPO आले ज्यांनी लोकांना मजबूत परतावा कमावून दिला होता. या कंपन्यांचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ही मजबूत प्रदर्शन करत आहेत. काही कंपन्यांचे IPO असे ही होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे अपेक्षा भंग केले होते. आज या लेखात आपण अशाच एका IPO स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत. BSE 543654 | Global Health Share Price | Global Health Stock Price
Medanta कंपनीचा IPO लिस्टिंग झाल्यापासून आतपर्यंत लोकांना बंपर परतावा कमावून देत आहे. मागील दोन दिवसांत या कंपनीचे शेअर्स IPO च्या इश्यू किंमतीचा तुलनेत 35 टक्क्यांनी अधिक वधारले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासांत मेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली होती. दुपारच्या नंतर हा स्टॉक 4.76 टक्क्यांच्या वाढीसह 435.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. शुक्रवार BSE निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 418.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
Medanta Limited :
हा स्टॉक ज्या दिवशी सूचीबद्ध झाला त्या दिवशी शेअर्स NSE आणि BSE निर्देशांकावर 400 रुपयापेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 20 टक्के परतावा मिळाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेदांता कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्समध्ये 415 रुपये किमतीत ट्रेड करत होते. शुक्रवार या स्टॉकची सुरुवात 10 टक्क्यांच्या वाढीसह झाली होती आणि स्टॉक 455.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
गुंतवणुकीवर तज्ञांचे मत :
स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत मेदांता कंपनीचे शेअर्स 500 रुपयांच्या वर जाऊ शकतात. IIFL सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, ” मेदांता कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 480 रुपयांच्या वर जाऊ शकते. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये कंपनीचे शेअर्स वाटप झाले होते, त्यांनी 410 रुपयांचा स्टॉप लॉस लावून स्टॉक होल्ड करावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
जीसीएल सिक्युरिटीज फर्मने म्हंटले आहे की, “मेदांता कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा मिळवून देऊ शकतात. परंतु नवीन गुंतवणूकदारांनी सध्या हा स्टॉक खरेदी करण्यासाठी वाट पहावी. अनेक गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींगची संधी शोधत आहेत. स्टॉक आपोआप खाली येतील तेव्हा नवीन गुंतवणुकदार स्टॉक खरेदी करू शकतात. जेव्हा या कंपनीचे शेअर्से 400 रुपयांच्या पातळीवर जातील तेव्हा स्टॉक खरेदी करा, आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 370 रुपये ते 400 रुपयेचा स्टॉप लॉस नक्की लावावा. एका वर्षात स्टॉकची किंमत 515 रुपयांपर्यंत जाऊ शकते, आणि त्यातून तुम्हाला भरघोस फायदा होईल हे नक्की.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Money From IPO of Medanta share price return on investment on 20 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA