28 April 2025 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Money Making Stock | कडक! हा शेअर झटपट संपत्ती वाढवणार, 1 शेअरच्या मोबदल्यात 6 फ्री शेअर्स मिळणार, खरेदी करावा स्टॉक?

Money Making Stock

Money Making Stock | GM Polyplast ही एक स्मॉलकॅप कंपनी असून या कंपनीच्या गुंतवणूकदारांना प्रचंड मोठा नफा कमावण्याची संधी मिळाली आहे. वास्तविक या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस वितरीत करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. GM Polyplast ही कंपनी प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे.

52 आठवड्यांचा उच्चांक
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GM Polyplast कंपनीचा शेअर आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. काल दिवसा अखेर हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर बंद झाले होते. जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. काल स्टॉक ची किंमत 787.85 रुपयांवर पोहोचली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या दरम्यान हा स्टॉक 180 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता वाढून 780 रुपयेवर गेला आहे. एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी चौपट परतावा कमावला आहे. आता GM Polypiast कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

आर्थिक निकाल
2022-23 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जाहीर केलेल्या आर्थिक निकालात कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीने 2.53 कोटींचा नफा कमावला आहे. मार्गील वर्षी याच कालावधीत कंपनीने 1.76 कोटी रुपये नफा कमावला होता. GM पॉलीप्लास्ट ही कंपनी 2003 साली स्थापन झाली होती. ही कंपनी प्रीमियम गुणवत्तेच्या HIPS , ABS , PET , PP HDPE शीट्स आणि ग्रॅन्युल निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या उत्पादक कंपनीपैकी एक आहे. जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे उत्पादन केंद्र सिल्वासा येथे असून मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stock of GM Polypiast share price Return on investment on 16 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Money Making Stock(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या