19 November 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Money Making Stocks | बँक वार्षिक किती व्याज देईल? हे 5 शेअर्स 1 वर्षात पैसे दुप्पट करतील, टॉप ब्रोकरेज हाऊसचा खरेदीचा सल्ला

Hot Stock

Hot Stock| शेअर बाजारात अनेक वेळा आपण बातमी ऐकतो की, अमुक एका गुंतवणूकदाराने कमी पैसे लावून मोठा परतावा कमावला, असा अनेक बातम्या आपण एकल्या असणार. जेव्हा लोक अशा कथा एकतात किंवा जेव्हा लोकांना याबद्दल माहीत पडते, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की, स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजे होते. मात्र बऱ्याच वेळा आपल्याला अशा कंपनीच्या स्टॉकबद्दल जास्त माहिती नसते. अनेकदा असे मल्टीबॅगर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म आणि स्टॉक संशोधन कंपन्यांच्या वतीने दिले जातात. परंतु सर्वच गुंतवणुकदार हे संशोधन अहवाल वाचत नाहीत. यामुळेच गुंतवणूकदारांना कोणता शेअर कमाई करून देऊ शकतो हे माहीत पडत नाही. आता काळजी करु नका, आम्ही तुमचे काम खूप सोपे केले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 कंपनीच्या स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला पुढील काळात जबरदस्त नफा कमावून देणार. यापैकी एका शेअरची लक्ष किंमत जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजेच हा स्टॉक पुढील 1 वर्षात तुमचे पैसे दुप्पट करु शकतो.

लक्ष किंमत आणि संशोधन अहवाल : ब्रोकरेज फर्म आपल्या रडारमध्ये आलेल्या कंपन्याचे व्यवसाय क्षेत्र आणि तिमाही आर्थिक निकालाचे खोल निरीक्षण करून ही कंपनी असेच काम करत राहिल्यास तिच्या शेअर किमतीवर किती परिणाम होईल याचा अंदाज लावतात. सहसा हे ब्रोकरेज फर्म लक्ष्य किंमत 1 वर्ष कालावधीसाठी देत असतात. म्हणजेच संशोधन अहवाल आल्यानंतर जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्वरित गुंतवणूक केली, तर त्याने लक्ष किंमत गाठण्यासाठी किमान एक वर्ष कालावधी लागेल असे गृहीत धरावे. चला तर जाणून घेऊ टॉप 5 कंपन्यांच्या शेअर्सबद्दल जे एका वर्षात तुमचे पैसे अनेक पट वाढवतील.

Biocon Limited :
या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 283 रुपयेच्या जवळपास आहे. जेएम फायनान्शियल या फर्मने Biocon कंपनीच्या स्टॉकसाठी 395 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

टिमकेन इंडिया :
या कंपनीचा शेअर सध्या 3505 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जेएम फायनान्शिअल फर्म या स्टॉकसाठी 3,700 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक :
या स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर सध्या 57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जेएम फायनान्शिअल या ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 65 रुपये ही लक्ष किंमत दिली आहे.

SBI bank :
या भारतातील सर्वात मोठया बँकेचा स्टॉक सध्या 608 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर शेअरखान या ब्रोकरेज फर्मने SBI बँक स्टॉकसाठी 710 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

Zomato :
ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप Zomato चा शेअर सध्या 66 रुपयेवर ट्रेड करत आहे. तर, जेएम फायनान्शिअल फर्मने Zoamto कंपनीच्या स्टॉकसाठी 126 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे, जी पुढील एका वर्षात गाठली जाईल. त्याच वेळी Zomato कंपनीच्या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 40.60 रुपये होती, तर उच्चांक किंमत पातळी 153.80 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Stocks recommended by brokerage firm JM financial and Sharekhan on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x