15 January 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

MTNL Share Price | PSU MTNL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, अवघ्या 5 दिवसात दिला 65% परतावा

MTNL Share Price

MTNL Share Price | एमटीएनएल म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारी हा स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 83.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. ( महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनी अंश )

मागील 5 दिवसात एमटीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 50.95 रुपयेवरून वाढून 83 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 19.37 रुपये होती. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी एमटीएनएल स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 88.06 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

अवघ्या 13 दिवसांत एमटीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 4 जुलै 2024 रोजी या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 40.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 88 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 34.70 रुपयेवरून वाढून 88 रुपये किमतीवर पोहचला आहेत. 2024 या वर्षात एमटीएनएल स्टॉक 153 टक्के वाढला आहे.

मागील 3 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात एमटीएनएल स्टॉक 325 टक्के मजबूत झाला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 19 रुपयेवरून वाढून 83 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1221 टक्के वाढवले आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 6.35 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्के वाढली आहे. एमटीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5283 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MTNL Share Price NSE Live 24 July 2024.

हॅशटॅग्स

MTNL Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x