22 November 2024 5:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger IPO | या IPO गुंतवणूकदारांचे अल्पावधीत पैसे दुप्पट झाले, हा शेअर पुढेही अनेकांना मालामाल करू शकतो

Multibagger IPO

Multibagger IPO | डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर या डिफेन्स स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती आणि शेअरची किंमत 1,400 रुपयेच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता. या डिफेन्स कंपनीचा IPO दहा महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच झाला होता. 24 डिसेंबर 2021 रोजी डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यात आले होते. या कंपनीचा IPO इश्यू 13 डिसेंबर 2021 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि तो 16 डिसेंबर 2021 रोजी बंद झाला.

तीन महिन्यांत 95 टक्के वाढ :
हा स्टॉक S&P BSE सेन्सेक्स निर्देशांकात मागील तीन महिन्यांत 95 टक्के वाढला आहे. मागील काही महिन्यांतील तेजी आणि मंदीचे अस्थिर चक्र पाहिल्यावर हा स्टॉक BSE निर्देशांकावर 585 रुपये प्रति शेअर या इश्यू किंमतीच्या तुलनेत 139 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
डेटा पॅटर्न ही कंपनी एकात्मिक संरक्षण आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्स सेवा सुविधा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी मुखतः इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, फर्मवेअर, मेकॅनिकल, उत्पादन प्रोटोटाइपचे डिझाइन, विकास, चाचणी, प्रमाणीकरण आणि सत्यापन करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO stock of Deta pattern India limited share price return on investment on 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x