19 November 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Multibagger Penny Stocks | बाब्बो! या पेनी शेअर्सनी 2000% पर्यंत परतावा देत हजारांचे करोड केले, श्रीमंत बनवणाऱ्या शेअर्सची लिस्ट

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stock| 2022 हे वर्ष शेअर बाजाराच्या दृष्टीने बऱ्याच अंशी चढ-उताराने भरलेले होते. शेअर बाजारात बरीच अस्थिरता असूनही अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी यावर्षी घसघशीत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल थोडक्यात

पेनी स्टॉक कंपनी सीझर्स कॉर्पोरेशनने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 1923 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 2.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या स्टॉक मध्ये कमालीची वाढ झाली असून शेअर सध्या 56.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मायक्रो कॅप कंपनी हेमांग रिसोर्सेसनेही 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षात हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1622 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3.09 रुपयांवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन शेअर्स सध्या 6.30 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

Alliance Integrated Metalic या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर 2.71 रुपयांवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन शेअर्स 42.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. 2022 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1538 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Ashnisha Industries कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी KBS India कंपनीने 1127 टक्के, Sonal Adhesives कंपनीने 1,087 टक्के, आणि Beekay Niryat कंपनीने 997 टक्के परतावा देऊन आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारानी 2022 या वर्षाच्या सुरुवातीला वरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचे पैसे आता 10 पटीने वाढले आहे.

या पेनी शेअर्सनी दिला 500 ते 700 टक्के परतावा :
खालील कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 500-700 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे नाव आहे, वरीमन ग्लोबल एंटरप्रायझेस, मधुसूदन सिक्युरिटीज, ग्लोबल कॅपिटल मार्केट्स, साधना ब्रॉडकास्ट, शांती एज्युकेशन, अक्षिता कॉटन. या सर्व पेनी स्टॉक कंपन्या असून त्यांच्या किमती 2022 या वर्षात 500 ते 700 टक्क्यांनी वाढल्या आहेत. स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक कंपनीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनीची कामगिरी तपासूनच पैसे लावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stocks company shares has given huge returns in 2022 year to shareholders on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x