Multibagger Penny Stock | होय! या 2 रुपयाच्या पेनी शेअरने 1350% परतावा दिला, आजही चिल्लर भावात, डिटेल्स पहा
Multibagger Penny Stock | शेअर बाजारात अद्विक कॅपिटल कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. मल्टीबॅगर शेअर्सच्या या यादीत काही पेनी स्टॉक्सचाही समावेश आहे. अद्विक कॅपिटल शेअर्स आतापर्यंत प्रति शेअर २९ पैशांवरून ४.२० रुपये प्रति शेअर आणि त्यानंतर 6 रुपये 30 पैशाच्या किंमतीवरून आता सध्याच्या शेअर बाजारातील पडझडीमुळे पुन्हा 2 रुपये 77 पैशांवर स्थिरावला आहे. या काळात त्याने आपल्या भागधारकांना 1350 टक्के परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Advik Capital Share Price | Advik Capital Stock Price | BSE 539773)
शेअरचा इतिहास
प्रति शेअरवरून 6 रुपये 30 पैशाच्या स्तरावर पोहोचला होता. गेल्या 6 महिन्यात या शेअरवर विक्रीचा दबाव होता. या कालावधीत ६ रुपयांवरून ४.२० रुपयांच्या पातळीवर घसरल्यानंतर सुमारे ३५ टक्क्यांची घसरण झाली होती. या पेनी स्टॉकने २.९१ रुपयांवरून ५.२० रुपयांच्या पातळीवर वाढ झाल्यानंतर वर्षागणिक ३५ टक्के परतावा दिला होता. गेल्या 1 वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक 3.36 रुपयांवरून 4.20 रुपयांवर पोहोचला होता, जवळपास 15 टक्के रिटर्न मिळाला होता. गेल्या 2 वर्षात हा स्मॉल कॅप स्टॉक 0.29 रुपयांवरून 4.20 रुपयांवर पोहोचला होता आणि या काळात तो 14.50 पटीने वाढला होता.
परतावा किती मिळाला
जर एखाद्या गुंतवणूकदाराने अद्विक कॅपिटलच्या शेअरमध्ये एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.15 लाख रुपये झाले असते. नवीन वर्ष 2022 च्या सुरुवातीला तुम्ही या मल्टीबॅगर शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.35 लाख रुपये झाले असते. गेल्या 1 वर्षात या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आज 1.15 लाख रुपयांवर गेले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आज 14.50 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Penny Stock of Advik Capital Share Price in focus over return around 1350 percent check details on 25 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS