Multibagger Penny Stock | आर्थिक चमत्कार! या 2 रुपयाच्या पेनी शेअरने 1 लाखावर 13 लाख रुपये परतावा दिला, स्टॉक सेव्ह करा
Multibagger Penny Stock | 2022 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षात तुम्ही कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडा संयम राखावा लागेल. 2022 मध्ये दोन पेनी शेअर्स होते, ज्यानी आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा दोन शेअर्सबद्दल महिती देणार आहोत, ज्यांची किंमत 2 रुपये पेक्षाही कमी होती, आणि काही वर्षात त्यांनी आपल्या शेअर धारकांना 1200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. यामध्ये पहिल्या कंपनीचे नाव आहे, रिजन्सी सिरॅमिक्स लिमिटेड आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आहे, स्पेसनेट एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड. या दोन्ही कंपनीच्या पेनी स्टॉक्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. Spacenet Enterprises India Limited कंपनीने 2022 या वर्षात 1250 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 1350000 रुपयेपेक्षा जास्त झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Spacenet Enterprises India Share Price | Spacenet Enterprises India Stock Price | NSE SPCENET)
रीजेंसी सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 1239 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी ज्या लोकांनी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1339000 रुपये पेक्षा अधिक झाले आहे.
रीजेंसी सिरॅमिक्स लिमिटेड :
3 जानेवारी 2023 रोजी रीजेंसी सिरॅमिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या स्टॉकची किंमत 1239 टक्क्यांनी वधारली आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात हा स्टॉक 28 रुपये किमतीचा वर ट्रेड करत आहे. मागील चार दिवसात या शेअरची किंमत 4 टक्क्यांहून अधिक मजबूत झाली आहे. मागील एका महिन्यात स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 43.80 रुपये आहे, तर शेअरची नीचांक किंमत पातळी 1.85 रुपये होती.
स्पेसनेट एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड :
Spacenet Enterprises India Limited कंपनीचे शेअर काल 5 टक्के अपर सर्किटसह 28.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत या शेअरची किंमत 3.57 टक्क्यांची गडगडली आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत 990 टक्के वर गेली आहे. 2022 या वर्षात आतापर्यंत या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना 1250 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी स्पेसनेट एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 30.85 आहे, तर नीचांक किंमत पातळी 2.10 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Penny Stock of Spacenet Enterprises India Share Price has given huge returns to shareholders up to 20 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS