26 November 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची
x

Multibagger Penny Stock | या पेनी शेअरची किंमत फक्त 1 रुपया 70 पैसे | 1 वर्षात 1900 टक्के नफा | आजही स्वस्त

Multibagger Penny Stock

मुंबई, 19 फेब्रुवारी | काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. काल सेन्सेक्स 59.04 अंकांनी घसरून 57832.97 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 28.30 अंकांनी घसरून 17276.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण 3,471 कंपन्यांमध्ये व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे 1,170 शेअर्स वाढले (Multibagger Penny Stock) आणि 2,182 शेअर्स खाली बंद झाले.

Multibagger Penny Stock of  Tantia Constructions Ltd was trading at Rs 1.70 a year ago. In a year share price had reached Rs 34.05. The profit in a year in percentage, then it is up to 1900% :

त्याचवेळी 119 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. त्याच वेळी, काल 114 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 40 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय काल 252 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर 339 शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 45 पैशांनी मजबूत होऊन 74.66 रुपयांवर बंद झाला.

मल्टिबॅगर शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Tantia Constructions Share Price :
तंतिया कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 1.70 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 34.05 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 1900 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 16.80 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. म्हणजे वर्षभरातील उच्चांकी किंमतीच्या निम्म्या दरात सध्या खरेदीसाठी उपलब्ध आहे.

तंतिया कंस्ट्रक्शन लिमिटेड :
तंतिया कंस्ट्रक्शन लिमिटेड ही भारतातील पायाभूत सुविधा उभारणारी बांधकाम कंपनी आहे. कंपनी सामान्य नागरी पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये गुंतलेली आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणे हे कंपनीचे प्रमुख उद्धिष्ट आहे. यामध्ये रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर पूल रस्ते, महामार्ग पॉवर ट्रान्समिशन पाइपलाइन विमानचालन सागरी नागरी विकास आणि इमारती रुग्णालयांच्या समावेश आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Penny Stock of Tantia Constructions Share price has given 1900 percent return in last 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x