22 January 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

Multibagger Penny Stocks | 7 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी रुपये, कोटींचा परतावा देणाऱ्या स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Penny stocks

Multibagger Penny Stocks|  आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 700 च्या वर गेले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत लोकांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. केमिकल उद्योगाशी संबंधित या कंपनीने मागील काही काळात आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत ती आहे आरती इंडस्ट्रीज. मागील काही वर्षांत या कंपनीचे शेअर्स 7 रुपयांवरून 700 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

10000 टक्क्यांहून अधिक परतावा :
आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना तब्बल 10000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1168.40 रुपये आहे. आणि आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 669 रुपये आहे.

20 फेब्रुवारी 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 6.98 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 790.95 रुपयांवर पातळी वर जाऊन बंद झाले. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 20 फेब्रुवारी 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 1.1 कोटी रुपये झाली असती.

24 ऑगस्ट 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 17.84 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. मागील 10 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीचे 44 लाखांहून अधिक झाले आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 790.95 रुपयांवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमचे पैसे 44.47 लाख रुपये झाले असते.

स्थापनेपासून आतापर्यंत ह्या कंपनीने आपल्या भागधारकांना 30000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी सुरुवातीपासून आपल्या गुंतवणूकदारांना 30,731 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 14 जुलै 1995 रोजी बीएसईमध्ये आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स 2.56 रुपयेवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 790.95 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे या केमिकल कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच वर्षांत 260 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, या चालू वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स सुमारे 23 टक्के घसरले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Penny stocks aarti chemical industries share price return on 24 August 2022

 

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stocks(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x