5 November 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

Multibagger Stock | फक्त 3 रुपये 75 पैशाचा एकदम जबरदस्त शेअर | 900 टक्के रिटर्न | तुमच्याकडे आहे?

Multibagger Stock

मुंबई, 13 फेब्रुवारी | आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 800 अंकांच्या आसपास तुटला आहे. तर निफ्टी 17400 च्या खाली बंद झाला आहे. शुक्रवारच्या व्यवहारात बँक, वित्तीय आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार (Multibagger Stock) विक्री सुरू आहे.

Multibagger Stock of Citizen Infoline Ltd has given 900 percent return in last one year. The stock was trading at Rs 3.75 a year ago. However, the stock had touched to Rs 36.75 during the year :

निफ्टीवरील आयटी निर्देशांक २.५ टक्क्यांहून अधिक कमकुवत झाला आहे. तर बँक आणि वित्तीय निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. ऑटो इंडेक्स 1 टक्‍क्‍यांनी तर रिअ‍ॅलिटी इंडेक्स सुमारे 2 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. बाजारात चौफेर विक्री दिसून आली आणि सर्व प्रमुख निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. लार्ज कॅप शेअर्समध्येही जोरदार घसरण झाली आहे. सेन्सेक्स 30 चे 27 शेअर्स लाल चिन्हात बंद झाले होते. अखेर शुक्रवारी सेन्सेक्स 773 अंकांनी घसरून 58,153 पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 231 अंकांनी कमजोर होऊन 17375 च्या पातळीवर बंद झाला होते.

मल्टिबॅगर शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Citizen Infoline Share Price :
सिटीझन इन्फोलाईन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 3.75 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 36.75 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 900 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 32.35 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

सिटीझन इन्फोलाईन लिमिटेड कंपनीबद्दल :
सिटीझन इन्फोलाइन लिमिटेड कंपनी डिरेक्टरी आणि मीडिया सेवांसह ऑनलाइन लोकल सर्च इंजिन सेवा प्रदान करते. ग्राहक आणि व्यापारी यांना जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सिटिझन इन्फोलाइन भारतातील ग्राहकांना ऑनलाईन सेवा देते. सिटीझन इन्फोलाइन लिमिटेड ही 14 नोव्हेंबर 1994 रोजी स्थापन झालेली एक लिमिटेड कंपनी आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of Citizen Infoline Ltd has given 900 percent return in last 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)#Penny Stocks(523)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x