29 April 2025 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Multibagger Stocks | गुंतवणूक सत्कारणी, या शेअरने 1078 टक्के परतावा दिला, स्टॉक पुढेही खूप नफ्याचा, शेअरचे नाव सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | गेल्या वर्षी 2021 मध्ये SME निर्देशांकावर CWD कंपनीचा IPO लिस्ट झाला होता. ज्या लोकांनी या शेअर मध्ये गुंतवणूक केली होती, ते लोक सध्या लखपती झाले आहेत. आज आपण या लेखात CWD कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. शेअर बाजारात अस्थिर परिस्तिथी असतानाही शुक्रवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये CWD कंपनीचा शेअर 5 टक्क्यांनी वर गेला होता, स्टॉक ने आपली 2,121 रुपयांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. CWD ही एक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात गुंतलेली कंपनी आहे. या कंपनीचा IPO 180 रुपये प्रति शेअर किमतीवर लिस्ट झाला होता, या इश्यू किमतीच्या तुलनेत स्टॉक मध्ये सध्या 1,078 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

2021 मध्ये IPO लिस्ट झाला होता :
CWD कंपनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर बाजारात लिस्ट करण्यात आली होती. 7 सप्टेंबर 2022 रोजी CWD कंपनीच्या शेअर ने आपला 2,040 रुपयेचा उच्चांक तोडला आणि आता एक नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. CWD कंपनी BSE निर्देशांकावर “MS” ग्रुप अंतर्गत SME सेगमेंटमध्ये ट्रेड करत आहे. BSE SME समभाग “M” ग्रुप अंतर्गत सूचीबद्ध झाले आहे.

कंपनीचा बद्दल सविस्तर :
CWD कंपनी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध उद्योग आणि व्यवसायांसाठी आयटी सोल्यूशन्सच्या डिझाइन, डेवलपमेंट सुविधा पुरवते. या कंपनीच्या विविध उत्पादनांच्या लिस्टमध्ये स्मार्ट वैद्यकीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लस ट्रॅकिंग आणि डिलिव्हरी होणारी वस्तू आणि उत्पादने, शेतातील गुरांसाठी ट्रॅकिंग उपकरणे निर्मितीचा यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of CWD consumer durable product company share price return on investment on 08 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या