21 April 2025 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

Multibagger Stock | ऐका हो ऐका! या शेअरने 2855 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Multibagger Stock

Multibagger Stock | 1 जानेवारी 1999 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स 73.60 रुपये बाजारभावाने ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक 2855 टक्के वाढला असून शेअरची किंमत 2175 रुपयेवर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये या कंपनीचे शेअर्स 700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स मागील पाच वर्षांत 24 टक्के वार्षिक दराने वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरमधील ही वाढ निफ्टी ऑटो निर्देशांकाच्या वाढीच्या तुलनेत पेक्षा खूप चांगली आहे. चालू आर्थिक वर्षात 10.3 टक्के मार्केट शेअरसह देशांतर्गत ट्रॅक्टर उत्पादनात एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. प्रसिद्ध जपानी कंपनी कुबोटा 53.5 टक्के मालकी गुंतवणुकीसह एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीमध्ये सह-प्रवर्तक देखील आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा ऑटो स्टॉक सध्या 2,189 रुपये प्रति शेअर या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. ” आर्थिक वर्ष 2012-24 च्या तुलनेत कंपनीची एकूण विक्री 14.4 टक्के CAGR दराने वाढण्याचा अंदाज आहे. परिणामी आर्थिक वर्ष 2023-2024 पर्यंत कंपनीचा एकूण ऑपरेटिंग मार्जिन 12.0 टक्के पर्यंत वाढेल असा अंदाज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे.

एस्कॉर्ट्स कूबोटा कंपनीने आपले सर्व लक्ष सर्वसमावेशक वाढीवर केंद्रित केले आहे. भारतातली प्रसिद्ध ब्रोकरेज आणि संशोधन संस्था मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीचे धोरण स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी आता आपल्या व्यवसाय विविध विभागांमध्ये सर्वसमावेशक वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. म्हणून मोतीलाल ओसवाल या फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 1,875 रुपये ही लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Escort Kubota share price return on investment on 22 November 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या