31 January 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL
x

Multibagger Stocks | या शेअरने एका वर्षात 1 लाखांवर तब्बल 20 लाख परतावा दिला, तुम्हीही हा स्टॉक नोट करून ठेवा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्याचा काळ हा शेअर बाजारासाठी अत्यंत नाजूक आणि अस्थिरतेचा आहे. शेअरबाजार सध्या विक्रीच्या दबावाला तोंड देत आहे. अश्या वेळी शेअर बाजारात काही कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगलं नफा कमावून देऊ शकता. आज आपण अश्या एका मल्टीबॅगर स्टॉकची माहिती घेणार आहोत, ज्यात गुंतवणूकदारांनी पैसे लावून भरघोस नफा कमावला आहे. या कंपनीच्या शेअरचे नाव आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेड. जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून सर्व्हिस सेक्टरमधील उद्योगांमध्ये गुंतलेली आहे.

6 महिन्याचा परतावा :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडचा शेअर 2.51 टक्क्यांनी पडून 1,390.65 रुपये किमतीवर बंद झाला होता. काल शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. आणि पुढील येणारा काळ शेअर बाजारासाठी फार नाजूक राहणार आहे, असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहेत. पण आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. जर आपण या स्टॉकचे मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर 6 महिन्यांत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 369.18 टक्के अधिक परतावा मिळवून दिला आहे. 28 मार्च 2022 रोजी या कंपनीचा शेअर 296 रुपयेवर ट्रेड करत होता. आणि या 6 महिन्यांत शेअरमध्ये इतकी वाढ झाली आहे की, शेअर सध्या 1,094.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.

वार्षिक दर वाढ आधारावर शेअर मधील वाढ :
जर आपण सरासरी वार्षिक दर वाढ पहिली तर जानेवारी 2022 रोजी या स्टॉकची किंमत 119 रुपये होती. वार्षिक दर वाढ आधारावर शेअरमध्ये 1,067.14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 1,271.50 रुपयांनी वाढली आहे. जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर फक्त 9 महिन्यांत तुमच्या एक लाख रुपयाचे 11.67 लाख रुपये झाले असते. जर सहा महिन्यांपूर्वी तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला आता 4.69 लाखांचा नफा झाला असता.

1 लाखाचे झाले 19 लाख :
या स्टॉकचा मागील एका वर्षाचा चार्ट पहिला तर 27 सप्टेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत 67.88 रुपये होती. मागील एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,948.69 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत शेअरच्या किंमत 1,322.77 रुपयांनी वाढली आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 19 लाखांपेक्षा अधिक झाले असते.

उच्चांक आणि नीचांक पातळी किंमत :
NSE च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध डेटा नुसार जर या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत पातळी 1,990.00 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 54.45 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title| Multibagger Stocks of Gensol Engineering limited share price return on 27 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x