21 January 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

Multibagger Stocks | हा 65 रुपयांचा शेअर कमाल करतोय, ब्रोकरेजने दिली नवी टार्गेट प्राईस, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील एका आठवड्यापासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला IIFL च्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. वास्तविक, शेअर बाजारातील तज्ज्ञ IIFL या फायनान्स कंपनीच्या शेअरवर सकारात्मक दिसून येत आहेत. गुंतवणूक आणि शेअर बाजार तज्ञांनी IIFL चा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजने विश्वास व्यक्त केला आहे की, येत्या काही आठवड्यात IIFL शेअर्सच्या किमतीत तेजी येऊ शकते. ऑगस्ट 2020 पासून IIFL च्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. मागील काही काळात जर आपण IIFL च्या स्टॉकचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला असे दिसेल की, हा स्टॉक काही महिन्यांपूर्वी 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 365 रुजयेपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत IIFL कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना 460 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. आयआयएफएल फायनान्स लिमिटेडचा शेअर 365.65 रुपयांवर क्लोज झाला आहे.

पुढील टार्गेट 365 रुपये प्रति शेअर :
ब्रोकरेज फर्म व्हेंचुरा सिक्युरिटीजचा ने आपल्या नोट्स मध्ये जाहीर केले आहे की, IIFL कंपनीचा स्टॉक आपल्या भागधारकांना येणाऱ्या कालावधीत 80 टक्केपेक्षा अधिक नफा कमवून देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मने शेअरची पुढील टार्गेट किंमत 650 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआयएफएलचा शेअर 365 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने ट्रेड करत होता.त्याच अनुषंगाने ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की येत्या काळात या स्टॉकमध्ये 80 टक्के अधिक वाढ होऊ शकते.

टार्गेट प्राईस आणि स्टॉप लॉस :
आयआयएफएल शेअर्समधील कमालीची तेजी पाहून व्हेंचुरा सिक्युरिटीज असे निरीक्षण नोंदवले आहे की, “ऑक्टोबर 2020 मध्ये प्रती शेअर किंमत 74 रुपये होती, ती मार्च 2021 मध्ये वाढून 346.55 रुपयेपर्यंत गेली आहे. शेअर्स ची किंमत सातत्याने सरासरीच्या वर ट्रेड करत आहे, त्यामुळे स्टॉक सकारात्मक स्थितीत दिसून येत आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे IIFL चा स्टॉक हाय बॉटम्स आणि हाय टॉप्स या श्रेणीत ट्रेड करताना दिसत आहेत. 22 एप्रिल 2022 रोजी IIFL च्या शेअर नी 395 रुपयांची नवीन उच्चांक पातळी किंमत गाठली होती. 21 मार्च 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीत IIFL कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग 250 रुपये ते 400 रुपयेच्या किमती दरम्यान झाली होती”. या फायनान्स स्टॉकवर ब्रोकरेज फर्मने “बाय” (खरेदी) टॅग देऊन पहिली लक्ष किंमत 450 रुपये आणि त्यानंतर दुसरी लक्ष किंमत 650 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of IIFL finance share price return on 20 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x