Multibagger Stock | कुबेर पावला! जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने 6 महिन्यात 699 टक्के परतावा दिला, आजही शेअर अप्पर सर्किटवर

Multibagger Stock | मागील काही महिन्यापासून जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी 12 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरची किंमत इतकी वाढली, की गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढून 28 लाख झाले. हा स्टॉक इथेच थांबला नाही.
मागील सहा महिन्यांत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 661 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 377.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2788 टक्के वाढवले आहेत. अजूनही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 377.50 रुपये आहे. तर नीचांक पातळी किंमत 35.80 रुपये होती. 14 सप्टेंबर 2018 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2021 हा स्टॉक 20 रुपये किमतीवर पोहचला होता. 7 जुलै 2022 पर्यंत हा स्टॉक 80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
मागील सहा महिन्यात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 47.25 रुपयेवरून वाढून 377.50 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 62.16 टक्के नफा कमावून दिला आहे.
जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादने बनवण्याचे काम करते. या कंपनीने जून 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. एप्रिल ते जून 2023 या कंपनीने 170 कोटी रुपये PAT नोंदवला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 21.82 रुपये PAT नोंदवला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stock of Jai Balaji Industries share price 15 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL