22 January 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Multibagger Stock | मालामाल शेअर! किर्लोस्कर इंजिन ऑइल शेअर महिना, सहा महिने आणि दरवर्षी मल्टिबॅगर परतावा देतोय

Multibagger Stock

Multibagger Stock | भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करतात. असाच एक स्टॉक म्हणजे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड. मागील काही महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीचे गुंतवणूक मागील काही महिन्यांपासून भरघोस नफा कमाई करत आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के घसरणीसह 493.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जानेवारी 2023 पासून आतापर्यंत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या शेअरची किंमत 59.50 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 519.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 174.10 रुपये होती. मागील एका महिन्यात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 10.21 टक्के वाढली आहे.

मागील 1 महिन्यात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स शेअरची किंमत 20 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 188.85 रुपयेवरून वाढून 312 रुपयेवर पोहचली आहे.

किर्लोस्कर इंजिन ऑइल ही कंपनी मुख्यतः इंजिन, कृषी उपकरणे आणि जनरेटर सेट बनवण्याचा व्यवसाय करते. याशिवाय ही कंपनी डिझेल इंजिन बनवण्याचे काम देखील करते. यासह डिझेल जनरेटर सेटसाठी लागणारे एअर-कूल्ड आणि लिक्विड-कूल्ड इंजिन बनवण्याचे काम देखील किर्लोस्कर इंजिन ऑइल कंपनी करते.

मागील काही महिन्यात किर्लोस्कर इंजिन ऑइल कंपनीच्या बाजार भांडवल जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7200 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरचा PE प्रमाण 19.07 असून कंपनीचे लाभांश प्रमाण 1.01 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Kirloskar Oil Engines share price today on 16 August 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x