23 December 2024 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Multibagger Stock | 1 वर्षात 300 टक्के परतावा | तुमच्या पोस्टफोलिओत आहे हा शेअर?

Multibagger Stock

मुंबई, 14 फेब्रुवारी | साप्ताहिक व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळला. आज सोमवारी बीएसई सेन्सेक्स 1747.08 अंकांनी किंवा 3 टक्क्यांनी घसरून 56,341.59 वर बंद झाला, तर निफ्टी 531.95 अंकांनी किंवा 3.06 टक्क्यांनी (Multibagger Stock) घसरून 16,842.80 वर बंद झाला. TCS वगळता सर्व शेअर्स आज BSE वर लाल चिन्हावर बंद झाले.

Multibagger Stock of Mirza International Ltd was trading at Rs 43.00 a year ago. However, during the year, the share price had reached Rs 169.85 :

सर्वात मोठी घसरण टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलमध्ये झाली. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 5.46 टक्क्यांची घसरण झाली आहे.बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. HDFC आणि SBI चे शेअर्स देखील 5% पेक्षा जास्त घसरले. ICICI बँकेचे शेअर्स 4.73% घसरले. शिवाय, इंडसइंड बँक 4.52%, कोटक बँक 4.47%, अॅक्सिस बँक 3.70% तुटली आहे.

गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान :
शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप आज 255.61 लाख कोटी रुपये इतके आहे. यापूर्वी शुक्रवारी ते 263.47 लाख कोटी रुपये होते. सोमवारी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

मल्टिबॅगर शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Mirza International Share Price :
मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 43.00 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 169.85 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 300 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 147.55 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीबद्दल :
मिर्झा इंटरनॅशनल ही आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना चामड्याच्या पादत्राणांचा पसंतीचा पुरवठादार आणि तयार लेदरचा सर्वात मोठी भारतीय पुरवठादार आहे. मिर्झा इंटरनॅशनल लिमिटेडची स्थापना 5 सप्टेंबर 1979 रोजी कानपूरजवळील मगरवारा येथे झाली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Multibagger Stock of Mirza International Ltd has given 300 percent return in last 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x