17 April 2025 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Multibagger Stocks | या 4 शेअर्सनी 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, हे शेअर्स वेगाने पैसा वाढवत आहेत, या स्टॉकची नावं सेव्ह करा

Multibagger stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात जबरदस्त अस्थिर वातावरण दिसून येत आहे. अश्या काळात 4 मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यांनी सप्टेंबर तिमाहीत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. दरम्यान, जगभरातील इक्विटी मार्केट व्याजदरातील वाढ, महागाई, अति चलनवाढ आणि आर्थिक मंदीमुळे पडला आहे. Nifty Small 100 निर्देशांक सप्टेंबर 2022 तिमाहीत 11.6 टक्के वर गेला आहे. चला तर मग जाणून घेऊ, कोणते शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत.

Vinyl Chemicals/144 टक्के परतावा :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत Vinyl Chemicals हा केमिकल कंपनीच्या स्टॉकमध्ये 144 टक्क्याची वाढ झाली आहे. या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार भांडवल 1,144 कोटी रुपये आहे. या स्टॉकमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमतवरून 34.42 टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली आहे.

TGV SRACC/135.92 टक्के परतावा :
केमिकल कंपनी TGV SRACC ने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 135.92 टक्के नफा कमावून दिला आहे. ह्या स्टॉक मध्ये आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 273 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार TGV SRACC कंपनीचे बाजार भांडवल 1,761.1 कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे.

ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स/113.60 टक्के परतावा :
आर्थिक वर्ष 2023 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ह्या स्टॉकमध्ये 133.60 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 61.8 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर पोहोचला. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 60.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे बाजार भांडवल 790.1 कोटी रुपये आहे.

पॉवरमेक प्रोजेक्ट/102.49 टक्के परतावा :
आर्थिक वर्ष 23 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत पॉवरमेक प्रोजेक्ट या बांधकाम कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 102.49.टक्के नफा कमावून दिला आहे. हा शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीच्या 126 टक्के पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. NSE च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध डेटानुसार पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीचे बाजार भांडवल 2,675.9 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of Small Cap companies return on investment on 06 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या