28 January 2025 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stock | 1 वर्षात 200 टक्के रिटर्न | हा मल्टिबॅगर स्टॉक ब्रोकरेज फर्मचाही आवडता

Multibagger Stock

मुंबई, 12 फेब्रुवारी | एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या (Multibagger Stock) बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

Multibagger Stock of TCI Express Ltd has given 200 percent return in 1 year. The stock was trading at Rs 811 a year ago. Then touched Rs 2,572 during the year :

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही लॉजिस्टिक उद्योगात कार्यरत असलेली रु. 5,192.85 कोटी बाजारमूल्य असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ग्रुप (TCI ग्रुप) ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांमध्ये संपूर्ण मल्टीफंक्शनल लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी सेवा पुरवणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.

TCI Express Share Price :
टीसीआय एक्सप्रेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 811 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 2,572 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 200 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 1,776 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

याच गृपच्या दुसऱ्या कंपनीचाही मल्टीबॅगर परतावा :
TCIL (Transport Corporation of India Limited) या कंपनीच्या शेअर्सने गेल्या वर्षी 168.11 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे, कारण 12 फेब्रुवारी 2021 रोजी किंमत 249.90 रुपयांवरून 11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3:30 IST रोजी 670 रुपयांपर्यंत वाढली आहे. 2022 मध्ये, वर्ष-ते-तारीख किंवा YTD आधारावर स्टॉक आतापर्यंत -8.33 टक्के खाली आहे. Q3FY2022 मधील कंपनीच्या कामगिरीनंतर, ब्रोकरेज फर्म शेअरखान लिमिटेडने या शेअरवर रु.855 प्रति शेअरच्या लक्ष्यित किंमतीसह खरेदी कॉल जारी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of TCI Express Ltd has given 200 percent return in 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x