25 December 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री बोनस मिळवा, कंपनीची घोषणा, 4 पटीने वाढवा संपत्ती, फायदा घ्या - NSE: GARFIBRES SBI Mutual Fund | फंड असावा तर असा, अनेक पटीने मिळेल परतावा, मार्ग श्रीमंतीचा आहे ही SBI फंडाची योजना
x

Multibagger Stock | 1088 टक्के नफा देत या शेअरचे गुंतवणूदार झाले करोडपती | नफ्याची बातमी वाचा

Multibagger Stock

मुंबई, 19 डिसेंबर | जागतिक स्तरावर घसरत चाललेल्या ट्रेंडमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 889.40 अंकांच्या घसरणीसह 57,011.74 वर बंद झाला आणि निफ्टी 263.20 अंकांनी घसरून 16,985.20 वर बंद झाला.

Multibagger Stock of Vaibhav Global Ltd has given 1088 percent return in last 5 years. That is, more than 11 times the investors’ money :

दुसरीकडे, प्रत्येकाला कोणत्यातरी गुंतवणुकीतून लवकर श्रीमंत व्हायचे असते, पण तसे प्रत्येकाच्या बाबतीत होतेच असे नाही. मात्र, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता. एक मार्ग म्हणजे शेअर बाजार. शेअर मार्केटमध्ये भरपूर जोखीम असते आणि प्रत्येक शेअर नफा मिळवून देईल याची खात्री नसते. पण असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी या एका वेगाने वाढणाऱ्या स्टॉक्समध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती आता 1.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असती. या शेअर्सचे तपशील जाणून घ्या.

वैभव ग्लोबल लिमिटेड :
वैभव ग्लोबलने गेल्या ५ वर्षांत १०८८ टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या पैशाच्या 11 पट जास्त. या शेअरने 10 लाख रुपये सुमारे 1.1 कोटी रुपये केले आहेत. अशा प्रकारे या शेअर मधील गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून करोडपती झाले आहेत. तुम्ही सुद्धा चांगले शेअर निवडून त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करून भविष्यात मोठा नफा कमावू शकता.

Vaibhav-Global-Ltd-Share-Price

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of Vaibhav Global Ltd has given 1088 percent return in last 5 years.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x