Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 80 दिवसात या शेअरने पैसे 7 पट केले, पैसा गुणाकारात वाढवणारा हा स्टॉक खरेदी करणार?

Multibagger Stock | 2022 या वर्षात बँक निफ्टी निर्देशांक सोडला तर, इतर निर्देशांकांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. निर्देशांक कमजोर असला तरी, असे अनेक स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आपण ज्या कंपनीची चर्चा करत आहोत, तिचे आंव आहे, Varanium Cloud. ही एक टेक कंपनी असून, या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. चला तर पाहू या शेअरची कामगिरी थोडक्यात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Varanium Cloud Share Price | Varanium Cloud Stock Price | NSE CLOUD)
80 दिवसात 710 टक्के परतावा :
16 सप्टेंबर 2022 रोजी Varanium Cloud कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली होती. ही एक SME कंपनी असल्याने हा आयपीओ एसएमई श्रेणीत लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 122 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. सर्वात चकित करणारी गोष्ट अशी की, 122 रुपयांचा हा IPO शेअर 16 डिसेंबर 2022 रोजी 987.80 रुपयांवर पोहचला आहे. स्टॉक मागील काही आठवड्यापासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. स्टॉक लिस्टिंग होऊन अवघे 80 दिवस झाले आहे, मात्र या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 710 टक्के नफा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये पैसे लावून प्रत्येक शेअरवर 865.8 रुपये नफा कमावला आहे.
एका महिन्यात 132 टक्के परतावा :
एका महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 427 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 131 टक्के परतावा कमावून दिला आहे. या SME कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान एक लाख जमा करावे लागतात. जर तुम्ही व्हॅरेनियम क्लाउड कंपनीच्या IPO मध्ये 1000 शेअर्ससाठी बोली लावली असती तर तुम्हाला 122000 रुपये जमा करावे लागले असते. सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9,87,800 रुपये झाले असते. म्हणजे तुम्हाला थेट 8,65,800 रुपयांचा नफा मिळाला असता.
कंपनी बद्दल थोडक्यात :
वॅरेनियम क्लाउड कंपनीची स्थापना 2017 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः डिजिटल ऑडिओ, व्हिडिओ आणि फायनान्स ब्लॉकचेन आधारित स्ट्रीमिंग सेवांशी संबंधित व्यापार करते. मागील काही वर्षात कंपनीच्या महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये कंपनीने 289.25 लाख रुपये महसूल संकलित केला होता, त्यावर कंपनीचा निव्वळ नफा 289.25 लाख रुपये होता. 2021-22 मध्ये या कंपनीने 3535.21 लाख रुपये महसूल संकलित केला होता, त्यावर कंपनीने 840.19 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stock of Varanium Cloud share Price has given huge returns to shareholders in short term on 19 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE