22 November 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stock Tips | गेल्या आठवड्यात या 5 शेअर्स मधून मोठी कमाई | गुंतवणूकदारांची दिवाळी

Multibagger Stock Tips

मुंबई, 31 ऑक्टोबर | शेअर बाजारात गेल्या आठवडय़ात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,514.69 अंकांनी घसरून 59,306.93 वर आणि निफ्टी 50 443.25 अंकांनी घसरून 17,671.65 वर बंद झाला. बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच राहिली. मात्र दुसरीकडे या कालावधीत 5 शेअर्स होते ज्यांनी भागधारकांना नफा (Multibagger Stock Tips) देखील दिला. त्यांच्याबद्दल जाणून घ्या;

Multibagger Stock Tips. There was a fall in the stock market in the last trading week. Sensex fell 1,514.69 points to 59,306.93 and Nifty 50 closed 443.25 points down at 17,671.65. However, still 5 shares which also gave profits to the shareholders :

बेड लीजिंग:
* हा स्टॉक गेल्या आठवड्यात 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये चांगला वाढताना दिसला.
* 5 दिवसात हा शेअर 42.25 रुपयांवरून 56.80 रुपयांवर पोहोचला.
* शुक्रवारी तो 56.80 रुपयांवर बंद झाला.
* या स्मॉल-कॅप कंपनीचे मार्केट कॅप सध्या 67.42 कोटी रुपये आहे.

भारत अॅग्री:
* भारत अॅग्रीचा शेअर गेल्या आठवड्यात 30 रुपयांवरून 264 रुपयांवर पोहोचला. याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला.
* या कंपनीचे मार्केट कॅप 52 कोटी रुपये आहे.
* शुक्रवारी हा शेअर सुमारे 5 टक्क्यांच्या कमजोरीसह 267.75 रुपयांवर बंद झाला.

गुजरात क्राफ्ट:
* गुजरात क्राफ्टच्या स्टॉकने गेल्या आठवड्यात 36.18 टक्के परतावा दिला.
* गेल्या आठवड्यात 68.00 रुपयांवरून शेअर 92.60 रुपयांवर पोहोचला. याने गुंतवणूकदारांना 36.18 टक्के परतावा दिला.
* शुक्रवारी, शेअर 9 टक्क्यांहून अधिक वाढीसह 92.60 रुपयांवर बंद झाला.

RTCL:
* गेल्या आठवड्यात शेअरने चांगली उंची गाठली.
* शुक्रवारी हा शेअर सुमारे 10 टक्क्यांच्या वाढीसह 65 रुपयांवर बंद झाला.
* या स्टॉकमधून गुंतवणूकदारांना 32.30 टक्के परतावा मिळाला.

उषा मार्टिन:
* उषा मार्टिनचे शेअर्स गेल्या आठवड्यात मोठा परतावा दिला.
* या समभागातून गुंतवणूकदारांना 31.48 टक्के परतावा मिळाला.
* शुक्रवारी, शेअर 1.35 टक्क्यांच्या कमजोरीसह 87.85 रुपयांवर बंद झाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock Tips for 5 shares gave profits to shareholders in last trading week.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x