20 April 2025 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

Multibagger Stocks | नवीन वर्षात या तीन कंपन्या फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड तारीख पहा, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Multibagger Stocks

Multibagger Stocks | 2023 या नवीन वर्षात शेअर बाजारातील 3 स्मॉल कॅप कंपन्यानी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांना नवीन वर्गात बोनस शेअर्सच्या रूपाने भेट देतील. या सर्व कंपन्यांच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख जानेवारी 2023 या महिन्यात आहे. या कंपन्यांचे नाव आहे, सेक्युअर क्रेडेन्शियल्स, जीएम पॉलीप्लास्ट, आणि केपीआय ग्रीन एनर्जी.

1) सेक्युअर क्रेडेन्शियल्स लिमिटेड :
ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपासाठी 4 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी एका शेअरवर 3 शेअर्स बोनस मोफत देणार आहे. या कंपनीची सध्याची शेअर किंमत 118 रुपये असून या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 62.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2) जीएम पॉलीप्लास्ट :
या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 6 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख 4 जानेवारी 2023 रोजी निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार वाटप करेल. या कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 591.67 टक्के परतावा कमावून दिला आहे.

3) KPI ग्रीन एनर्जी :
या पॉवर प्रोडक्शन सेक्टरमध्ये उद्योग करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 18 जानेवारी 2023 रोजी निश्चित केली आहे. या स्मॉल कॅप कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 63.55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks announced Free Bonus shares check record date on 31 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या