16 April 2025 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात 63 टक्के परतावा, 2 दिवसात 37 टक्के वाढ, पुढेही तेजीत

Multibagger stocks

Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान फूड्सचे शेअर्स एका दिवसात तब्बल 15 टक्क्यांनी वाढले आणि त्याची ट्रेडिंग किंमत 568 रुपयांवर होती. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये, NSE वर हा शेअर 1.66% च्या वाढीसह व्यवहार करत होता आणि त्यांची बंद होताना किंमत 504 रुपयांवर होती.

हिंदुस्तान फूड्स स्टॉकः
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हिंदुस्तान फूड्सचा शेअर बीएसईवर तब्बल 15 टक्क्यांनी वाढला होता आणि त्याची किंमत 568 रुपयांवर गेली होती. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये, NSE वर शेअर 1.66% च्या वाढीसह 504 रुपयांवर ट्रेड करत होता. सेबीला दिलेल्या कागदपत्रांनुसार माहिती मिळाली की हिंदुस्तान फूड्स कंपनी आपले शेअर 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचे जाहीर केले आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट 22 जुलै 2022 होती.

1 महिन्यात 63 टक्क्यांचा परतावा :
संपूर्ण शेअर बाजारात पडझड आणि अस्थिरता असताना हा एफएमसीजी कंपनीचा स्टोकने 52 आठवड्यांच्या उच्चांकाचा पल्ला सहज गाठला आहे. कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 63 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. S&P BSE सेन्सेक्समध्ये 7.7 टक्क्यांच्या वाढीची तुलना केली की असे दिसेल मागील एका महिन्यात या शेअरने 63 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हिंदुस्थान फूड्सने मे महिन्यात एक्सचेंजला कळवल्याप्रमाने अशी माहिती समोर आली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने 1:5 च्या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य सध्या 10 रुपये आहे. स्टॉक स्प्लिट लागू झाल्यानंतर शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांना ह्या शेअरमध्ये गुंतवणूक करता यावे त्यासाठी शेअर अधिक परवडणारे बनवून त्यांच्या सहभागास प्रोत्साहन देणे आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या इक्विटी शेअरची तरलता वाढवणे हे स्टॉक स्प्लिट करण्याचे कारण आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?
हिंदुस्‍तान फूड्स ही कंपनी प्रामुख्याने फास्‍ट मूव्हिंग कंझ्युमर गुडस् क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. ही कंपनी फुड्स आणि पेय , सौंदर्य आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू, चामडी वस्तू, स्पोर्ट्स फूटवेअर आणि अॅक्सेसरीज, घरगुती वापरायच्या वस्तू, हेल्थ आणि वेलनेस आणि पेस्ट कंट्रोल सेगमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग संबंधित व्यापार करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks FMCG company Hindustan foods share price on 23 July 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या