Multibagger Stocks | कुबेर कृपा करणारे शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 6 महिन्यात 100% पेक्षा जास्त परतावा मिळतोय
Multibagger Stocks | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी मजबूत कामगिरीचे वर्ष ठरत आहे. या वर्षी निफ्टीने 22000, 23000 आणि आता 24000 पातळी पार केली आहे. तर सेन्सेक्स देखील 79000 ची पातळी पार करून 80000 च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजारांचा वाढीचा दृष्टिकोन मजबूत आहे.
देशात राजकीय पातळीवरही स्थिरतेच्या भावनेने गुंतवणूक बाजारात जोरदार तेजी निर्माण झाली आहे. मागील 6 महिन्यांत अनेक स्टॉक 100 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला मागील सहा महिन्यात 100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकची माहिती देणार आहोत.
निफ्टी-500 मधील टॉप परफॉर्मर शेअर्स :
कोचीन शिपयार्ड : 234 टक्के
गार्डन रिच : 164 टक्के
हिताची एनर्जी : 148 टक्के
एजिस लॉजिस्टिक्स : 143 टक्के
ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस : 142 टक्के
रेल विकास निगम लिमिटेड : 129 टक्के
HUDCO : 124 टक्के
अमरा राजा एनर्जी : 100 टक्के
हिंदुस्तान झिंक : 107 टक्के
ज्युपिटर वॅगन्स : 117 टक्के
कमिन्स इंडिया : 103 टक्के
मायक्रोकॅप स्टॉक्स : टॉप परफॉर्मर्स
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क : 7288 टक्के
डेटा सॉफ्ट ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर : 946 टक्के
रॉयल इंडिया कॉर्पोरेशन : 850 टक्के
हेल्दी लाइफ ॲग्रीटेक : 792 टक्के
स्वाती प्रोजेक्ट्स : 644 टक्के
सीनिक एक्सपोर्ट्स : 570 टक्के
ताहमार एंटरप्रायझेस : 566.93 टक्के
इनलँड प्रिंटर : 566.93 टक्के
इंटेग्रा स्विच : 487 टक्के
एअरपेस इंडस्ट्रीज : 494.2 टक्के
मिडकॅप : टॉप परफॉर्मर
डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर : 708 टक्के
बोंडाडा इंजिनिअरिंग : 540 टक्के
इन्सोलेशन एनर्जी : 325 टक्के
शक्ती पंप : 274 टक्के
ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स (भारत) : 219 टक्के
मोचिप टेक्नॉलॉजी : 180 टक्के
पूर्वंकरा : 178 टक्के
आझाद इंजिनिअरिंग : 169.75 टक्के
किर्लोस्कर ब्रदर्स : 152.14 टक्के
PTC इंडस्ट्रीज : 132.32 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks for investment NSE Live 04 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News