Multibagger Stocks | हे 22 मल्टिबॅगर शेअर्स श्रीमंत करत आहेत, तब्बल 100 टक्के ते 3,230 टक्के परतावा मिळतोय, लिस्ट नोट करा
Multibagger Stocks | चालू आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात मोठ्या उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अशा काही शेअरची यादी पाहणार आहोत, ज्यानी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 100 टक्के ते 3,230 टक्के परतावा कमावून दिला आहे. पॉलिस्टर यार्न निर्माता कंपनी ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ चे शेअर्स चालू आर्थिक वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर्स स्टॉकपैकी एक आहेत. एकेकाळी ‘राज रेयॉन’ कंपनीचे शेअर्स 2.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते 70 रुपयेच्या आसपास पोहचले आहे. तर ‘K & R Rail Engineering’ कंपनीच्या शेअरने देखील आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 1,900 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मल्टीबॅगर्स स्टॉकची लिस्ट :
* रजनीश वेलनेस,
* नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स,
* हार्डविन इंडिया,
* सिलचर टेक्नॉलॉजीज मफिन ग्रीन फायनान्स,
* एक्झिटा कॉटन,
* इमॅजिकावर्ल्ड एंटरटेनमेंट,
* अपार इंडस्ट्रीज,
* माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स,
* बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस,
* अपोलो मायक्रो सिस्टीम्स,
* टिटागड वॅगन्स,
* रामा स्टील ट्यूब्स,
* द कर्नाटक बँक,
* उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस,
* मॅरेथॉन नेक्स्टजेन रियल्टी,
* द साउथ इंडियन बँक,
* चॉईस इंटरनॅशनल,
* ज्युपिटर वॅगन्स,
* वरुण बेव्हरेजेस,
* करूर वैश्य बँक,
* युको बँक,
* अतुल ऑटो,
या कंपन्याच्या शेअरने चालू आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे.
गुंतवणुकीबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील दिग्गज तज्ज्ञांच्या मते राज रेयॉन कंपनीचे शेअर्स 58 रुपये किंमत पातळीवर खरेदी फायद्याचे ठरेल. आणि त्यासाठी 99 रुपये लक्ष्य किमत निर्धारित करून 47 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. रजनीश वेलनेस स्टॉकसाठी तज्ञांनी 25 ते 37 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली असून त्यावर 12 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तर नॉलेज मरीन कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी 1,500 रुपये लक्ष किंमत दिली असून 800 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks for investment to earn huge returns in short term check details on 25 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY