27 January 2025 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stocks | फक्त जानेवारीत या 5 शेअर्सनी 150% परतावा दिला, धुमाकूळ घालणारे शेअर्स खरेदी केले होते का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजाराने नव्या वर्षाची म्हणजेच जानेवारी २०२३ ची सुरुवात तेजीने केली. मात्र, नंतर मंदावलेल्या आर्थिक वाढीची शक्यता, महागाईचा उच्च दर आणि अर्थसंकल्पातील संभाव्य घोषणांबाबत अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. यामुळे बीएसई सेन्सेक्स या वर्षी आतापर्यंत -1.57 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या काळात असे अनेक शेअर्स होते, ज्यावर या चढ-उताराचा काहीही परिणाम झाला नाही. येथे असे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी जानेवारी महिन्यात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)

मंगलम सीड्स लिमिटेड
जानेवारी २०२३ च्या सुरुवातीला मंगलम सीड्सचे शेअर्स बीएसईवर ९१ रुपयांच्या भावाने ट्रेडिंग करत होते, ते आता वाढून २३१.०५ रुपयांवर पोहोचले आहेत. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरच्या किमती तब्बल १५३.९० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

ईएफसी इंडिया लिमिटेड
जानेवारी २०२३ च्या सुरुवातीला बीएसईवर ईएफसी इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत ३३७.९५ रुपये होती, जी बुधवारी २५ जानेवारी रोजी ट्रेडिंगच्या शेवटी ७७२.५० रुपयांवर गेली. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरच्या किमती तब्बल १२८.८५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड
जानेवारी 2023 च्या सुरुवातीला बीएसईवर लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स 129.05 रुपयांच्या भावाने ट्रेडिंग करत होते, जे आता वाढून 295.15 रुपये झाले आहेत. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरच्या किमती तब्बल १२८.७१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजी लिमिटेड
जानेवारी 2023 च्या सुरुवातीला इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बीएसईवर 7.59 रुपयांच्या भावाने ट्रेडिंग करत होते, जे आता वाढून 17.25 रुपये झाले आहेत. अशा प्रकारे जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरच्या किमती तब्बल १२७.२७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड
जानेवारी २०२३ च्या सुरुवातीला स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सचा शेअर बीएसईवर २१.८५ रुपयांच्या भावाने ट्रेडिंग करत होता, जो आता वाढून ४९.४५ रुपये झाला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात आतापर्यंत या शेअरच्या किमती तब्बल १२६.३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks given return around 150 percent in 1 one check details on 28 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x