31 January 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिल्यानंतर आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक तुमच्याकडे आहे?

Multibagger stocks

Multibagger Stocks | GKP प्रिंटिंगच्या संचालक मंडळाने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 प्रमाणात बोनस शेअर जाहीर केले आहे. बाजारात ही बातमी पसरताच, कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली. या वर्षी जोरदार परतावा देणार्‍या काही शेअर्समध्ये GKP प्रिंटिंगचा स्टॉक देखील शामिल आहे. कंपनी आता गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होणार आहे. GKP प्रिंटिंगच्या संचालक मंडळाने जबरदस्त परतावा दिल्यानंतर 1:2 प्रमाणात बोनस जाहीर केला. बाजाराला ही बातमी मिळताच, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आणि स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला.

GKP ही एक स्मॉल कॅप कंपनी असून त्यांनी एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2 शेअर्सवर एक शेअर बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे असे कळवले आहे.

या स्टॉकची कामगिरी कशी आहे :
मागील एका महिन्याची कामगिरी पहिली तर कंपनीच्या शेअरची किंमत 198.50 रुपयांवर ट्रेड करत होती ती आता 256.25 रुपयांपर्यंत वाढलीआहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 27.46 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, या वर्षाची कामगिरी पाहिली तर, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 75.09 टक्के वाढ दिसून आली आहे. जर आपण एक वर्षापूर्वीची किंमत आणि आत्ताची किंमत यांची तुलना केली तर शेअरची किंमत 612.68 टक्के वाढली आहे, असे दिसेल.

कंपनीचा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 276 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी 35.40 रुपये आहे. महाराष्ट्रस्थित या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकालही उत्साहवर्धक आणि सकारात्मक असे होते. कंपनीचे बाजार भांडवल 371 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks GKP limited share price return and bonus shares declared on 4 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x