15 November 2024 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Multibagger Stocks | फक्त 6 महिन्यांत 866 टक्के परतावा, या कंपनीच्या शेअर्सनी 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 13 लाख रुपये केले

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आम्ही तुम्हाला अशाच एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना तब्बल 747.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेत आहोत तो आहे हेमांग रिसोर्सेस कंपनी चा.

अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून मालामाल केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच जबरदस्त पेनी स्टॉकबद्दल माहित देणार आहोत, ज्याने फक्त एका वर्षात भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना तब्बल 747.92 टक्के इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे. ह्या शेअर्स चे गुंतवणूकदार सध्या शेअर बाजारातून जबरदस्त कमाई करत आहेत. कोरोनाच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे.

सेन्सेक्स-निफ्टी मध्ये 9 टक्के घसरण :
हेमांग रिसोर्सेसच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या चालू वर्षात आता पर्यंत सेन्सेक्स मध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याच वेळी, निफ्टीमध्येही सुमारे 8.9 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत हेमांगच्या रिसोर्सच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना जबरदस्त नफा दिला आहे.

5 वर्षात 300 टक्के पेक्षा जास्त परतावा :
हेमांगच्या रिसोर्स या जबरदस्त कंपनीच्या स्टॉक ने मागील 5 वर्षांत आपल्या भागधारकांना 311.94 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये प्रति शेअर तब्बल 30.82 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील शुक्रवारी कंपनीचा शेअर दिवसा अखेर 40.70 रुपयांच्या पातळीवर जाऊन बंद झाला होता.

वार्षिक वाढ 1204 टक्के :
याशिवाय, मागील फक्त एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना तब्बल 747.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये 35.90 रुपयांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या स्टॉकने दर वार्षिक सरासरी वाढ या आधारे 1,204.49 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीमध्ये कंपनीच्या शेअरने तब्बल 37.58 रुपयांची उसळी घेतली आहे. कंपनीच्या शेअरची किंमत सरासरी दे वार्षिक वाढ 3.12 रुपयांवरून 40.70 रुपयांपर्यंत गेली आहे.

6 महिन्यांत 866 टक्के परतावा :
जर आपण मागील 6 महिन्यांबद्दल माहिती घेतली तर या कालावधीत कंपनीच्या स्टॉकमध्ये तब्बल 866.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या हेमांग रिसोर्स च्या शेअर ची किंमत प्रति शेअर 36.49 रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, मागील फक्त एका महिन्यात या स्टॉकमध्ये तब्बल 28.60 टक्के घसरण झाली होती म्हणजे शेअर 16.30 रुपयांनी खाली आला होता.

1 लाख रुपये वर 13 लाख नफा :
जर तुम्ही या स्टॉकमध्ये फक्त एक लाख रुपयेची गुंतवणूक केली असती, तर तुमची गुंतवणूक आज 13.04 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचा परतावा म्हणून तुम्हाला तब्बल 9.66 लाख रुपये मिळाले असते. वर्षभरापूर्वी या कंपनीवर विश्वास ठेवून ज्या लोकांनी एक लाख रूपयेचे शेअर्स विकत घेतले होते, त्यांना आता 8.47 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Hemang resources share price return on 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x