22 April 2025 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार?

Multibagger stock

Multibagger Stocks | गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार जोरदार तेजी अनुभवत आहे. या महिन्यात सेन्सेक्सनंतर निफ्टीनेही 18604 हा आपला विक्रमी उच्चांक स्पर्श केला. सेन्सेक्सनेही आज 62686.84 चा नवीन विक्रमी उच्चांक स्पर्श केला आहे. 17 ऑक्टोबर 2021 रोजी निफ्टी 18604 अंकावर ट्रेड करत होता. तर 19 ऑक्टोबर 2021 रोजी सेन्सेक्स 62245 अंकाच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता. पूर्वीच्या उच्चांकापासून ते या नवीन उच्चांकादरम्यान शेअर बाजारात अनेक चढ-उतार आले होते आणि सेन्सेक्स आणि निफ्टीने ही मोठी पडझड पाहिली होती. आता त्यात सुधारणा होताना दिसत आहे. काही कंपनीच्या शेअर्सनी बाजाराला एक नवीन चालना दिली असून बाजार गेल्या काही वर्षात 500 टक्क्यांनी वाढला आहे.

या वर्षात जून 2022 मध्ये शेअर बाजारातील चढ-उतारांमध्ये बरीच सुधारणा दिसून आली आहे. 17 जून 2022 रोजी निफ्टी निर्देशांक 15183 च्या पातळीवर ट्रेड करत होता. तर सेन्सेक्स 50921 या नीचांक पातळीवर ट्रेड करत होता. आज निफ्टी 18604 आणि सेन्सेक्स 62687 अंकावर पोहोचले आहेत. गेल्या 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निफ्टी निर्देशांकात 3421 अंकांची वाढ पहायला मिळाली आहे. तर सेन्सेक्स मध्ये ही 11766 अंकांची वाढ झाली आहे.

लार्जकॅप : 1 वर्षाचे टॉप गेनर्स
* अदानी पॉवर : 225 टक्के
* अदानी एंटरप्रायझेस : 134 टक्के
* अदानी टोटल गॅस : 128 टक्के
* हिंदुस्तान एरोनॉटिक्स : 115 टक्के
* वरुण बेव्हरेजेस : 101 टक्के

मिडकॅप: 1 वर्षाचे टॉप गेनर्स
* BLS इंटरनॅशनल : 235 टक्के
* Mazagon Dock : 225 टक्के
* Bharat Dynamics : 150 टक्के
* RHI Magnesita : 131 टक्के
* Rail Development Corporation Limited : 129%

स्मॉलकॅप्स: 1 वर्षाचे टॉप गेनर्स
* ज्योती रेजिन्स : 367 टक्के
* KPI ग्रीन एनर्जी : 267 टक्के
* चॉइस इंटरनॅशनल : 258 टक्के
* कॅमर्झा इंटरनॅशनल : 252 टक्के
* रामा स्टील ट्यूब्स : 245 टक्के

मायक्रोकॅप: 1 वर्षाचे टॉप गेनर्स
* क्रेसांडा सोलन्स : 530 टक्के
* श्री व्यंकटेश : 280 टक्के
* उगार शुगर वर्क्स : 240 टक्के
* जिंदाल ड्रिलिंग : 150 टक्के
* अरिहंत कॅपिटल : 144 टक्के

बाजारातील तेजीचे कारण :
सप्टेंबर तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांचे निकाल चांगले होते. सकारात्मक तिमाहीमुळे शेअर बाजाराचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे. FII आणि DII या दोघांनी बाजारात आपल्या गुंतवणूक वाढवली आहे. सध्या शेअर बाजाराला तरलतेची चिंता नाही. जागतिक स्तरावर महागाईची चिंता कमी होत असून सेंट्रल बँक आर्थिक धोरणात नरमाई आणण्याची संकेत मिळत आहे. देशांतर्गत पातळीवर वस्तू आणि सेवांची मागणी वाढत असून भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक मंदीचे संकेत नकारत आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीतही सातत्याने घसरण पहायला मिळत आहे, त्यामुळे भारतीय स्टॉक मार्केट चांगली कामगिरी करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks in all market segments for investment and making huge profits on 29 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या