27 April 2025 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks| आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 920 टक्के नफा कमावून दिला आहे. मार्च 2023 पासून आतापर्यंत आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14.80 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. अवघ्या चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,251 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी आयुष फूड्स अँड हर्ब्स स्टॉक 1.75 टक्के वाढीसह 202.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2024 या वर्षात आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 270 टक्के वाढली आहे. मागील 4 महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. एप्रिल 2024 या महिन्यात कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले आहेत. ऑक्टोबर 2023 ते एप्रिल 2024 या काळात आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 670 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 या महिन्यात कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 51.2 टक्के वाढले होते. जानेवारी 2024 या महिन्यात आयुष फूड्स अँड हर्ब्स स्टॉक तब्बल 47.20 टक्के मजबूत झाला होता.

9 एप्रिल, 2024 रोजी आयुष फूड्स अँड हर्ब्स स्टॉक 200.15 रुपये किमतीवर पोहचला होता. 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 18.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत आता 964 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

आयुष फूड अँड हर्ब्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तांदळाचा व्यापार करते. ही कंपनी मुख्यतः बासमती आणि बिगर बासमती तांदूळ संबंधित व्यवसाय करते. आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनी डीलर्स, एजंट, इतर कंपन्या इत्यादींच्या नेटवर्कद्वारे आपली उत्पादने विकते. ही कंपनी पूर्वी पतंजली फूड अँड हर्ब्स लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. या कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Aayush Food Share Price NSE Live 10 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या