Multibagger Stocks | या शेअरने आधी 35,609 टक्के परतावा दिला आणि आता 175 टक्के डिव्हीडंड मिळणार, स्टॉक खरेदीची संधी
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आपल्या गुंतवणुकीवरचा विश्वास कायम ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. जर गुंतवणूकदाराने मूलभूत गोष्टी पाहून पैसे गुंतवले असतील, तर आज नाही तर उद्या तो शेअर चांगला परतावा देईल. असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे, सीपीव्हीसी पाइप बनवणारी कंपनी अॅस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्ससोबत. शेअर बाजारात पदार्पण केल्यापासून या शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 35,609% परतावा दिला आहे. आता कंपनीने 175% लाभांशही जाहीर केला आहे.
निवेदनात कंपनीने म्हटले :
रेग्युलेटरला दिलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, “कंपनीने 2021-22 साठी एक रुपया दर्शनी मूल्यावर 1.75 रुपये (175%) लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (५ सप्टेंबर) पात्र भागधारकांना ते दिले जाणार आहे. यासाठी कंपनीने 22 ऑगस्ट 2022 रोजी रेकॉर्ड डेट ठेवली आहे.
हा स्टॉक कसा वाढला :
शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 1.31% च्या वाढीसह 1989 रुपयांवर बंद झाले. २३ मार्च २००७ रोजी कंपनीच्या शेअरची किंमत केवळ ५.५७ रुपये होती. शुक्रवारी तो १९८९ रुपयांना बंद झाला. त्यानंतर या मल्टीबॅगर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35,609.16% परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 416.44% ची वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये एस्ट्रलचे शेअर्स 7.50 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये गुंतवणूकदारांमध्ये 16.95 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 40,076.74 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stocks of Astral Share Price has given 35609 percent return check details 07 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY