18 April 2025 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Multibagger Stocks | श्रीमंत करणारा शेअर, 5 वर्षात 10,000 रुपयांवर दिला 45 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे दुप्पट केले आहेत. ( इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज स्टॉक तब्बल 1,845.02 टक्के मजबूत झाला आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 624.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एका वर्षापूर्वी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 33.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील एका वर्षात हा स्टॉक 33.80 रुपये किमतीवरून वाढून 655 रुपये किमतीवर पोहचला होता. 29 मार्च 2019 रोजी इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 44,766.44 टक्के वाढवले आहे. जर तुम्ही 2019 मध्ये या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 44,76,600 रुपये झाले असते. जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले लावले असते तर आता तुम्ही करोडपती झाला असता.

इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः खाद्यपदार्थांचे उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय करते. सध्या या कंपनीने आपले लक्ष उच्च दर्ज्याचे अन्न उत्पादन करण्यावर केंद्रित केले आहे. इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज या कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी Nurture Well Foods Pvt बिस्किटांच्या उत्पादन व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Integrated Industries Share Price 14 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या