18 November 2024 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

Multibagger Stocks | या शेअरने 230 टक्के पेक्षा जास्त मल्टीबॅगर परतावा दिला, सोबत फ्री बोनस शेअर्स, स्टॉक पुढेही खूप नफ्याचा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | JMD Ventures Limited कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच प्रत्येक 1 शेअरसाठी कंपनी 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 230 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

JMD Ventures Share Price:
JMD Ventures Limited ही एक स्मॉल कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीचे नाव आहे जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच प्रत्येक 1 शेअरसाठी कंपनी 1 बोनस शेअर मोफत देत आहे. JMD Ventures ने 23 सप्टेंबर 2022 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख असेल असे जाहीर केले आहे. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जेएमडी व्हेंचर्स शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 13.14 रुपये आहे.

जेएमडी व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअरनी यावर्षी आपल्या भागधारकांना खूप नफा कमावून दिला आहे.14 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 3.96 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.12 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 13.14 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी तब्बल 231 टक्के दर्शवली आहे. जेएमडी व्हेंचर्स शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पटली किँमत 3.82 रुपये आहे.

1 महिन्यात 40 टक्के पेक्षा अधिक परतावा :
JMD Ventures Ltd च्या शेअर्सनी मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 9.29 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 12 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 13.14 रुपयांवर जाऊन पोहोचले. JMD व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात 8 टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. JMD Ventures चे बाजार भांडवल तब्बल 19 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of JMD Ventures share price return on 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x