13 January 2025 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार गुंतवणूकदारांसाठी अनेक शेअर्स मोठा फायदा देणारे ठरले. मात्र एका मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या ५ दिवसात १००% परतावा दिला आहे. या मल्टिबॅगर शेअरची जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय. (महालक्ष्मी रुबटेक कंपनी अंश)

शेअरने अप्पर सर्किट हिट केला

महालक्ष्मी रुबटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी महालक्ष्मी रुबटेक शेअर 9.63 टक्के वाढून 309.98 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी सुद्धा या शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता.

महालक्ष्मी रुबटेक शेअरने 5 दिवसात 100% परतावा दिला

महालक्ष्मी रुबटेक शेअरमध्ये सलग पाच दिवस मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. महालक्ष्मी रुबटेक शेअर 6 डिसेंबर 2024 च्या 155.60 रुपयांच्या पातळीवरून 100 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे दुपारपर्यंत महालक्ष्मी रुबटेक शेअरवरील सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम दुपटीने वाढले. कंपनीच्या एकूण २४ लाख शेअर्सचे एनएसई आणि बीएसईवर ट्रेड पार पडले.

महालक्ष्मी रुबटेक शेअरने 309% परतावा दिला

मागील ५ दिवसात महालक्ष्मी रुबटेक शेअरने 100% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात महालक्ष्मी रुबटेक शेअरने 118.68%% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 46.63% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात महालक्ष्मी रुबटेक शेअरने 19.38% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये महालक्ष्मी रुबटेक शेअरने 309.48% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Multibagger Stocks of Mahalaxmi Rubtech Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x