26 January 2025 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN

Multibagger Stocks

Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला आहे. असाच एक शेअर म्हणजे मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचा आहे. मात्र शुक्रवारी मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी घसरला होता.

मागील 5 वर्षात मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. सध्या मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीचा शेअर 108.99 रुपयांवर ट्रेड करतोय.

गुरुवारी, 19 डिसेंबर रोजी, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले की, ‘कंपनीने 18,000,000 अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या वित्तीय सुविधेसाठी कर्ज सुविधा मिळविण्यासाठी अमेरिकन सरकारची डेव्हलपमेंट फायनान्स संस्था युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीसोबत फायनान्सिंग करारावर अधिकृत स्वाक्षरी केली आहे.

पुढे मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘कर्जदाराला व्यवसायासाठी कर्ज वित्तपुरवठा करण्यास सक्षम करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स शेअरची सध्याची स्थिती

बीएसईवर मुफिन ग्रीन फायनान्स शेअर ४.६९ टक्के म्हणजेच ५.३५ रुपयांनी घसरून १०८.६५ रुपयांवर तर एनएसईवर मुफिन ग्रीन फायनान्स शेअर ४.२९ टक्के म्हणजेच ४.८९ रुपयांनी घसरून १०८.९९ रुपयांवर पोहोचला आहे.

Mufin Green Finance Share Price History

बीएसई वरील आकडेवारीनुसार, मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ३५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. वार्षिक आधारावर गेल्या दोन वर्षांत मुफिन ग्रीन फायनान्स शेअरने १५८ टक्के परतावा दिला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत या शेअरने ४०.४६ टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Multibagger Stocks of Mufin Green Finance Share Price Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x