22 April 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! 425 टक्के परतावा देतं मालामाल केले, आता तिमाही नफ्यात वाढ, स्टॉक डिटेल्स

Multibagger Stocks

Multibagger Stocks | ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनी डिसेंबर तिमाहीमध्ये अप्रतिम कमाई केली आहे. ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2022-2023 च्या डिसेंबर तिमाहीमध्ये 1.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या आयटी कंपनीने एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत 0.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या नफ्यात 1031.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी या कंपनीचे PAT मार्जिन 17.56 टक्के पर्यंत वाढले असून नेटवर्क पीपल सर्व्हिसेसचा ईपीएस 1020 टक्केने वधारला आहे. आज गुरूवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 326.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Network People Services Technologies Share Price | Network People Services Technologies Stock Price | NSE NPST)

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रित आधारावर ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे निव्वळ उत्पन्न 10.32 कोटीवर गेले आहे. मागील एका वर्षांपूर्वी याच कालावधीत कंपनीने 4.54 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न कमावले होते. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात वार्षिक आधारावर 127.59 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचा एबिटा 3.43 कोटी रुपयांवर पोहोचला असून वार्षिक आधारावर त्यात 345.45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत EPS 0.26 रुपये होता, तर आता ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा EPS आर्थिक वर्ष 2023 च्या डिसेंबर तिमाहीत 2.80 रुपयेवर आला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या EPS मध्ये 1020 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’वर ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवरून 425 टक्के वधारले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 398.40 रुपये होती, तर नेटवर्क पीपल सर्व्हिसेसच्या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 62.15 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीपासून 425 टक्के मजबूत झाले आहेत. ही कंपनी मुख्यतः मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन्स, पेमेंट स्विच सोल्यूशन्स जसे की IMPS आणि UPI, व्यापारी संपादन प्रणाली आणि डिजिटल वॉलेटमध्ये तज्ञ मानली जाते. ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ ही नोंदणीकृत व्यापारी पेमेंट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे, जी NPCI द्वारे प्रमाणित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Network People Services Technologies Share Price NPST on 09 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या