Multibagger Stocks | असा धमाकेदार शेअर निवडा, फक्त 50 रुपयाचा स्टॉक, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 2 कोटी रुपये केले
Multibagger Stocks | आज आपण अश्या एक जबरदस्त शेअर बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ही कंपनी आहे, रासायन उद्योग करणारी पौषक लिमिटेड. ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत इतकी प्रचंड वाढ झाली आहे की गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर करोडपती झाले आहेत. काही काळापूर्वी ह्या कंपनीचा शेअर 50 रुपयांवर ट्रेड करत होता. पण आता तो 9000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.
गुंतवणूकदारांना 120% लाभांश देण्याचे जाहीर :
रसायने बनवणाऱ्या ह्या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या शेअरहोल्डर आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी पौषक लिमिटेड आहे. इतका जबरदस्त परतावा दिल्यानंतर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक सुखद धक्का देखील आहे. पौषक कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 120% लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख 1 ऑगस्ट 2022 असेल.
1 लाख गुंतवणुकीचे 2 कोटी झाले :
11 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, कंपनीने इतकी वाढ मिळवली आहे. 2 डिसेंबर 2011 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर कंपनीची नोंद झाली आणि आज पौषक लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एक लाख गुंतवणुकीचे 2 कोटी झाले आहेत. 29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 9797.95 रुपयांवर ट्रेड करत होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर तुम्ही 2 डिसेंबर 2011 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती होल्ड करून ठेवली असती तर त्याचे मूल्य आज 2.03 कोटी रुपये झाले असते.
गेल्या 5 वर्षात दिला 1200% परतावा :
पौषक कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 1251% परतावा मिळवून दिला आहे. 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 721.60 रुपये वर ट्रेड करत होते. 29 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 9797.95 रुपयांवर बंद झाले. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या तुम्हाला 13.57 लाख रुपये परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger stocks of Paushak share price return check details on 1 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE