Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, 4 वर्षात दिला 4000% परतावा, पुढेही होणार मजबूत कमाई - Marathi News
Highlights:
- Multibagger Stocks – NSE: PITTIENG – पिट्टी इंजिनीअरिंग कंपनी अंश
- गुंतवणूकदार मालामाल :
- 4 वर्षात दिला 4000% परतावा
- एका वर्षात पैसे दुप्पट

Multibagger Stocks | पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: PITTIENG) आपल्या गुंतवणूकदारांना 42 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. पिट्टी इंजिनियरिंग ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल स्टील लॅमिनेशन, मोटर कोर, सब असेंबली, डाय-कास्ट रोटर्स आणि प्रेस टूल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. (पिट्टी इंजिनीअरिंग कंपनी अंश)
ही कंपनी 1994 साली शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 6.12 टक्के वाढीसह 1,370 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणूकदार मालामाल :
ज्या गुंतवणूकदारांनी 4 वर्षापूर्वी पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 50000 रुपये गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 21 लाख रुपये झाले आहे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी बीएसई इंडेक्सवर पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 30.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1289.65 रुपये किमतीवर बंद झाले आहे.
4 वर्षात दिला 4000% परतावा
मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4000 टक्के नफा कमवून दिला आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.19 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. जर तुम्ही या स्टॉकमध्ये 20,000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला 8.39 लाख रुपये नफा मिळाला असता. आणि 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 42 लाख रुपये मिळाले असते.
एका वर्षात पैसे दुप्पट
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 11 जुलै 2024 पर्यंत प्रवर्तकांकडे पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीचे 53.58 टक्के भागभांडवल होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 2024 या वर्षात पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 81 टक्के वाढले आहेत.
मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 60 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4500 कोटी रुपये आहे. जुलैमध्ये या कंपनीने QIP च्या माध्यमातून 360 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये या कंपनीने 1201.59 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच काळात कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 90.19 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीचा खर्च 1127.89 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Multibagger Stocks of Pitti Engineering Share Price 3 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL